Anandrao Motiramji Raut

Anandrao Motiramji Raut Mahamantri Kisan Morcha BJP Maharashtra

Director APEDA DELHI

भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!आपल्याला न...
20/06/2026

भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भाजपा कामठी शहर मंडळ अध्यक्ष मा. श्री. मंगेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.त्यांना उत्तम आरोग्य...
19/06/2026

भाजपा कामठी शहर मंडळ अध्यक्ष मा. श्री. मंगेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात निरंतर यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटन कार्य अधिक बळकट होवो व जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जावो, हीच शुभेच्छा! 💐🎂

आज श्री. मधुकरजी गायकवाड यांचे चिरंजीव श्री. निखिल यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा व आशीर्...
19/06/2026

आज श्री. मधुकरजी गायकवाड यांचे चिरंजीव श्री. निखिल यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

ईश्वरचरणी प्रार्थना की, नवदाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्याने परिपूर्ण होवो. त्यांच्या सहजीवनाची वाटचाल प्रेम, विश्वास, आपुलकी आणि यशाने उजळत राहो, हीच सदिच्छा.

#शुभविवाह #विवाहसोहळा #नवदाम्पत्य #शुभेच्छा #आशीर्वाद

📍 नागपूरआज नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेच...
18/06/2026

📍 नागपूर

आज नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच मतदारांशी संवाद साधला.

लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सहभागी होत प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी केले. सशक्त लोकशाहीसाठी जास्तीत जास्त मतदान हीच खरी जनतेची ताकद आहे.





राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक, राष्ट्रभक्ती, संघटन कौशल्य आणि साधेपणाचे प्रतीक पू. के. सुदर्शनजी यांना जयंत...
18/06/2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक, राष्ट्रभक्ती, संघटन कौशल्य आणि साधेपणाचे प्रतीक पू. के. सुदर्शनजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

राष्ट्रसेवा, स्वदेशी विचार आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा संदेश देत त्यांनी समाजजीवनाला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आणि कार्य आजही असंख्य स्वयंसेवकांना प्रेरणा देत आहेत.

धैर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक,क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता...झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवा...
18/06/2026

धैर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक,
क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता...

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!

#राणी_लक्ष्मीबाई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक, परमपूजनीय बाळासाहेब देवरस यांना स्मृतिदिनी कोटी-कोटी वंदन! राष्ट्रसेवा, समाज...
17/06/2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक, परमपूजनीय बाळासाहेब देवरस यांना स्मृतिदिनी कोटी-कोटी वंदन!

राष्ट्रसेवा, समाजसंघटन आणि समरसतेच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी संघकार्याला नवी दिशा दिली. संघटन कौशल्य, दूरदृष्टी आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी झाले.

त्यांचे विचार, कार्य आणि राष्ट्रनिष्ठ जीवन आजही लाखो स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.

स्वराज्याला जनकल्याणाचा संस्कार देणाऱ्या स्वराज्यजननी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे बीज पेरणाऱ्या स्वराज...
17/06/2026

स्वराज्याला जनकल्याणाचा संस्कार देणाऱ्या स्वराज्यजननी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे बीज पेरणाऱ्या स्वराज्यप्रेरिका, सबंध महाराष्ट्राच्या "राजमाता" जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त निमित्त विनम्र अभिवादन !

आज माझ्या निवासस्थानी कुही तालुक्यातील माजी उपसभापती श्री. वामनजी श्रीरामे, माजी उपसभापती श्री. बालुजी तळेकर तसेच उपसरपं...
15/06/2026

आज माझ्या निवासस्थानी कुही तालुक्यातील माजी उपसभापती श्री. वामनजी श्रीरामे, माजी उपसभापती श्री. बालुजी तळेकर तसेच उपसरपंच, देवळी श्री. प्रशांतजी मर्जीय यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण विषयांचे निवेदन सादर केले.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सूचना अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. विकासकामांशी संबंधित प्रत्येक मागणी व सूचनेचा सकारात्मक विचार करून जनहिताच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी दिली.

#जनसंवाद #विकासकामे #कुहीतालुका #लोकसेवा

भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत आज गट ग्रामपंचायत कवडसी बरड येथील श्री. प्रफुलजी साठवणे (सरपंच), श्...
14/06/2026

भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत आज गट ग्रामपंचायत कवडसी बरड येथील श्री. प्रफुलजी साठवणे (सरपंच), श्री. वैभवजी डडमल (ग्रामपंचायत सदस्य) आणि श्री. आशिषजी घोषीकर यांनी माझ्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.

त्यांचे भारतीय जनता पक्ष परिवारात मनःपूर्वक स्वागत करताना आनंद होत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल आणि स्थानिक विकास कार्यांना अधिक गती मिळेल, असा विश्वास आहे.

यावेळी श्री. सुधाकरजी बोरकुटे, श्री. सुभाषजी राऊत, श्री. गजाननजी महल्ले, श्री. सुनिलजी लेकुरवाळे (सरपंच, थुटानबोरी), श्री. वैभवजी डडमल (उपसरपंच, नवेगाव (दे.)), श्री. सुनिलजी कुंभरे (सरपंच, बोटेझरी) तसेच श्री. रामूजी झाडे (सरपंच, मांडवा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि जनहिताच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून होत असलेला हा पक्षप्रवेश निश्चितच संघटन विस्तारासाठी आणि जनसेवेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सर्व नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्ष परिवारात हार्दिक स्वागत, अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌷

Address

86 Rahate Layout
Umred
441203

Telephone

+919422112085

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anandrao Motiramji Raut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anandrao Motiramji Raut:

Share

Category