Shree Hari Supermarket

Shree Hari Supermarket "Shree Hari Supermarket is the best place to get everything under one roof. We have the best offers on every product. Our every product are of premium quality.

A place where you can save money on every product without compromising on quality.

उत्सव आला विजयाचा,दिवस सोने लुटण्याचा...,नवे जुने विसरून सारे,फक्त आनंद वाटण्याचा...! #दसरा ~  #विजयादशमी निमित्त सर्वां...
01/10/2025

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोने लुटण्याचा...,
नवे जुने विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा...!
#दसरा ~ #विजयादशमी निमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा...!
#दसरा #विजयादशमी

शारदीय नवरात्रौत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !
22/09/2025

शारदीय नवरात्रौत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !

गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺“वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व...
26/08/2025

गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
“वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥”
















✨श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
15/08/2025

✨श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳अनेक क्रांतिकारकांच्या त्याग आणि संघर्षातून मिळालेल्या या स्वातंत्र्याचे जतन...
15/08/2025

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

अनेक क्रांतिकारकांच्या त्याग आणि संघर्षातून मिळालेल्या या स्वातंत्र्याचे जतन करूया, आणि समता, बंधुता व न्यायाच्या मूल्यांवर आधारित भारत घडवूया.

#स्वातंत्र्यदिन

भावाच्या मजबूत आधाराचा आणि बहिणीच्या निरागस प्रेमाचा सुंदर संगम म्हणजे रक्षाबंधन. ही फक्त राखी बांधण्याची परंपरा नाही, त...
08/08/2025

भावाच्या मजबूत आधाराचा आणि बहिणीच्या निरागस प्रेमाचा सुंदर संगम म्हणजे रक्षाबंधन. ही फक्त राखी बांधण्याची परंपरा नाही, तर आयुष्यभर साथ देण्याची , जपण्याची आणि संरक्षण करण्याची शपथ आहे.
या पवित्र बंधनाच्या सणानिमित्त सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Rakshabandhan Special Offer!
06/08/2025

Rakshabandhan Special Offer!

नागपंचमी निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
28/07/2025

नागपंचमी निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ 🌸🌺II संकष्ट चतुर्थी II🌺🌸निमित्त सर्वांना म...
14/07/2025

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

🌸🌺II संकष्ट चतुर्थी II🌺🌸

निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

आपल्या जीवनात ज्ञान आणि संस्काराचे बीजारोपण करून आपल्याला घडवणाऱ्या गुरुजनांना त्रिवार वंदन. सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्...
10/07/2025

आपल्या जीवनात ज्ञान आणि संस्काराचे बीजारोपण करून आपल्याला घडवणाऱ्या गुरुजनांना त्रिवार वंदन. सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु, गुरू देवो महेश्वरः।
गुरू साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

RIP🙏🏻💐
13/06/2025

RIP🙏🏻💐

सर्वांना ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शांती, त्याग, समर्पणाचे प्रतीक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीव...
07/06/2025

सर्वांना ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
शांती, त्याग, समर्पणाचे प्रतीक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो.
#बकरीईद

Address

Mahagaon Road, Opposite To Durdarshan Kendra, Nathnagar
Umarkhed
445206

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

+917588591865

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Hari Supermarket posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category