Jayesh Zope

Jayesh Zope दैवत-छत्रपती शिवाजी महाराज🙏
Being Human💪
💯

25/11/2025
25/11/2025

आदरणीय न्यायमूर्ती सूर्यकांतजी यांनी देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

सूर्यकांतजींनी भारतीय न्यायव्यवस्थेत मोलाची छाप उमटवली आहे. कलम 370 रद्द करणे, बिहारमधील एसआयआर आणि पेगासस स्पायवेअर यांसारखे महत्त्वाचे विषय त्यांनी अत्यंत काटेकोर न्यायनीतीने हाताळले आहेत.

संविधानिक मूल्यांप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेमुळे त्यांच्या नेतृत्वात देशवासियांच्या अपेक्षांना नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास आहे.

आदरणीय सूर्यकांतजींचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

जस्टिस सूर्यकांतजी ने देश के 53वें प्रधान न्यायाधीश के रूप में शपथ ग्रहण की।

भारतीय न्यायपालिका में उनका योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण रहा है। अनुच्छेद 370 का निरसन, बिहार में एसआईटी से जुड़े मामले तथा पेगासस स्पायवेयर जैसे महत्त्वपूर्ण मामलों को उन्होंने अत्यंत दृढ़ और निष्पक्ष न्यायनीति के साथ संभाला है।

संविधान के प्रति उनकी अटूट निष्ठा के कारण उनके नेतृत्व में देशवासियों को न्याय मिलने की पूर्ण आशा है।

आदरणीय सूर्यकांत जी को हार्दिक बधाई और आगामी दायित्वों हेतु शुभकामनाएँ!

25/11/2025

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 'वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल २०२५' या स्पर्धेत आपल्या भारतीय बॉक्सर्स खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदकं अशी एकूण २० पदकं भारताच्या नावे केली आहेत. ही बाब संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानास्पद असून जागतिक स्तरावर देशाच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवणारी आहे.

या उत्तुंग यशासाठी भारतीय बॉक्सर्स खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Our Indian boxers have delivered an outstanding performance at the World Boxing Cup Final 2025.

With 20 medals including 9 Gold, 6 Silver, and 5 Bronze, our boxers have made the nation proud on the global stage. Congratulations to our champions! Best wishes for their future journey.

25/11/2025
25/11/2025
25/11/2025
25/11/2025
25/11/2025

महिला कबड्डी वर्ल्डकपवर भारताची ऐतिहासिक मोहोर!

ढाका येथे नुकत्याच पार पडलेल्या 'वुमेन्स कबड्डी वर्ल्डकप २०२५' मध्ये भारतमातेच्या सुकन्यांनी आपला दबदबा सिद्ध केला. अंतिम लढतीत भारतीय संघाने तैवान संघाला ३५-२८ अशा फरकाने पराभूत केले आणि वर्ल्डकपवर अभिमानाने तिरंगा कोरला.

विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात वुमेन्स क्रिकेट वनडे वर्ल्डकप आणि ब्लाइन्ड वुमेन्स क्रिकेट टी२० वर्ल्डकप यानंतर भारताने जिंकलेला हा तिसरा वुमेन्स वर्ल्डकप आहे.

भारतीय महिला खेळाडूंची ही देदीप्यमान आणि प्रेरणादायी कामगिरी संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

या ऐतिहासिक विजयाच्या शिल्पकार ठरलेल्या सर्व महिला खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! संपूर्ण देशाला तुमचा प्रचंड अभिमान आहे.

Proud moment! Nari Shakti secure their Third World Cup title for India this November (after Cricket ODI & Blind Cricket T20 ). They beat Taiwan team by 35-28 to win the 'Women's Kabaddi World Cup 2025'. Heartiest Congratulations.


25/11/2025
24/11/2025

Address

Mumbai
Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jayesh Zope posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category