Kokan Foods And Spices

Call Directions Website Contact the business

Kokan Foods And Spices We are building our own stable business that helps provide satisfaction to our dear customers.

Using the old traditional methods in a modern way, we create unadulterated nutritious foods that are essential to our health in today's fast-paced life.

01/11/2026

🪔 या दिवाळीत, भेट द्या चवीची आणि आपुलकीची! 🎁✨

Make your Diwali gifts as special as the people receiving them.

Discover premium dry-fruit gift boxes and hampers from Kokani Godva®—beautiful packaging filled with quality dry fruits, ready to bring festive joy to family, friends, clients and colleagues. 💛

🎁 Elegant designs for thoughtful gifting
🥜 Premium-quality dry fruits
✨ A selection of boxes and hampers for your festive celebrations

Whether it’s a heartfelt thank-you or a gift for a valued business relationship, find something special at Kokani Godva®, your premium dry-fruit destination in Alibag.

📩 DM us for designs, prices and corporate or bulk gifting enquiries.
📸 Seen a box you love on our page? Send us its item code to enquire!

📍 Alibag, Raigad – 402201

कोकणी गोडवा® — गोडवा कोकणचा स्वाद आपुलकीचा

CorporateGifting Alibag Raigad

31/10/2026
🌶️ Spice Up Your Snacking with Kokani Godva® Peri Peri Cashews! 🌶️काजूची अस्सल कोकणी गुणवत्ता आणि Peri Peri चा झणझणीत स्...
07/09/2026

🌶️ Spice Up Your Snacking with Kokani Godva® Peri Peri Cashews! 🌶️

काजूची अस्सल कोकणी गुणवत्ता आणि Peri Peri चा झणझणीत स्वाद — एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल! 😋🔥

Kokani Godva® Premium Peri Peri Cashews — प्रत्येक bite मध्ये Crunch + Spice + Premium Konkan Cashews ❤️

✨ Premium Quality Cashews
🌶️ Bold & Spicy Peri Peri Flavour
🛡️ Hygienically Processed
🌿 No Artificial Colours
💚 Rich in Nutrition
🌴 Made with Premium Konkan Cashews

चहासोबत असो, प्रवासात असो, पार्टीमध्ये असो किंवा ऑफिसमधला snack break — Peri Peri Cashews are ready to spice it up! 🔥

कोकणी गोडवा®
“गोडवा कोकणचा, स्वाद आपुलकीचा” ❤️

📍 Visit Our Store:
Shop No. 7/8, Near PNP Natyagruha,
Alibag – 402201

🏭 Manufactured by:
Kokan Foods and Spices
214, A/P Degave, Tal. Sawantwadi,
Dist. Sindhudurg – 416511

📞 Orders & Enquiries: 8599990002
📲 Instagram: .godva

आजच चाखा — कोकणच्या Premium Cashews ना Peri Peri चा झणझणीत Twist! 🌶️🔥

FlavouredCashews SpicyCashews CashewLovers HealthySnacking PremiumDryFruits KonkanProducts AuthenticKonkan MadeInKonkan Alibag Raigad Sawantwadi Sindhudurg KokanFoodsAndSpices

🙏 || गणपती बाप्पा मोरया || 🙏गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाच्या नैवेद्यात उकडीच्या मोदकांचा मान खास! 🌺🥥यंदा बाप्पासाठी मऊ, सु...
06/09/2026

🙏 || गणपती बाप्पा मोरया || 🙏

गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाच्या नैवेद्यात उकडीच्या मोदकांचा मान खास! 🌺🥥

यंदा बाप्पासाठी मऊ, सुंदर आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक बनवा कोकणी गोडवा Premium मोदक पीठ सोबत. ❤️

पारंपरिक चव आणि उत्तम दर्जा जपत, स्वच्छ व योग्य पद्धतीने तयार केलेले आमचे मोदक पीठ तुमची मोदकाची तयारी आणखी सोपी करते.

✨ Premium Quality
🌿 Traditional Taste
🛡️ Hygienically Processed
🥥 Perfect for Ukadiche Modak
💚 Authentic Konkan Taste

कोकणी गोडवा®
गोडवा कोकणचा, स्वाद आपुलकीचा ❤️

📍 Available at:
Shop No. 7/8, Near PNP Natyagruha,
Alibag – 402201

🏭 Manufactured by:
Kokan Foods and Spices
214, A/P Degave, Tal. Sawantwadi,
Dist. Sindhudurg – 416511

📞 Orders & Enquiries: 8599990002

📲 Follow us on Instagram: .godva

या गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्याला द्या कोकणच्या अस्सल चवीचा स्पर्श! 🙏🌺

#मोदकपीठ GaneshChaturthi Ganeshotsav Modak KonkanFood AuthenticKonkanTaste TraditionalMaharashtrianFood Alibag Raigad Sawantwadi Sindhudurg Konkan MadeInKonkan MaharashtrianFood FestivalSpecial गणपतीबाप्पामोरया

केशवराज मंदिर-दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर...
29/06/2026

केशवराज मंदिर-

दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते. तेथून उजवीकडे १५ ते २० मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज ( विष्णूचे ) मंदिर आहे. तेथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडी होता; आता सिमेंटचा बांधण्यात आला आहे. मात्र श्री.ना.पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीतून हा पूल अजरामर झालेला आहे. तो ओलांडला की वरच्या कड्यावर असणाऱ्या केशवराजपर्यंत पोहचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. नारळ, पोफळी, आंबा, काजू, इ. वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्षांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे. चढ असली तरी तिथे अजिबात थकवा येत नाही. एक विलक्षण मनःशांती लाभते. गर्द झाडीत वसलेलं हे मंदिर साधारण १००० वर्षे जुने आहे. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तेथून १२ महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूला गरुड आहे. मंदिरातील विष्णूमूर्ती तर फारच सुंदर आहे. या विष्णूमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी चार आयुधे आहेत.
© निखिल वैद्य





📢 We’re Hiring – Sales Manager 📢Join the growing team at Kokani Godva and be a part of a trusted retail brand that bring...
24/06/2026

📢 We’re Hiring – Sales Manager 📢

Join the growing team at Kokani Godva and be a part of a trusted retail brand that brings the authentic taste of Konkan to every home.

🔹 Position: Sales Manager
🔹 Experience: Minimum 2 Years
🔹 Industry: Retail Store
🔹 Salary: ₹12,000 – ₹15,000*
🔹 Skills Required: Team Management, Sales Coordination & Customer Handling

📍 Location: Near PNP Natyagruha, Alibag

If you are passionate about sales, leadership, and delivering excellent customer experiences, we would love to hear from you.

📲 WhatsApp your details on 8599990002

CareerOpportunity KokaniGodva Konkan JoinOurTeam AlibagCareers SalesJobs MaharashtraJobs

09/02/2026

हा मुलगा कळणे, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्गयेथे प्राथमिक शाळेत इयत्ता ३ रीत शिकतो आणि ह्याला अफलातून दैवी देणगी लाभलेली आहे. प्रत्येकाने हा व्हिडिओ जरूर पाहावा 🙏🙏

दादा… भावपूर्ण श्रद्धांजली!!
28/01/2026

दादा… भावपूर्ण श्रद्धांजली!!

09/11/2025

✌️❤️

Address

214, At/Post Degave (Moyzerwadi), Near ZP School No2
Savantvadi
416511

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+91 85999 90002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Foods And Spices posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokan Foods And Spices:

Shortcuts

Share

Nearby grocery stores


Other Specialist Food Shops in Savantvadi

Show All