19/03/2026
पावन भूमीत, दिव्य वातावरणात…
पंचकल्याणक पूजा चा भव्य आणि मंगल सोहळा 🙏✨
श्रद्धा, संस्कार आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम
Divinity in the air ✨
मौजे डिग्रज येथे परमपूज्य 108 चंद्रप्रभसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात
पंचकल्याणक पूजा चा भव्य आणि मंगल सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे 🙏✨
या पवित्र प्रसंगी संपूर्ण गाव भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक उर्जेने भारलेले आहे 🌼🕊️
अशा दिव्य क्षणांचा साक्षीदार होणे, हे खरोखरच भाग्याची गोष्ट आहे 🙌
सर्व श्रावक श्राविका यांचे मनःपूर्वक स्वागत! 🙏