19/08/2022
*गोष्ट शुद्धोदयची..*
सविनय जय जिनेंद्र..👏🏻
*वर्तमान के वर्धमान म्हणून सर्वदूर ख्याती असणारे परमपूज्य वन्दनीय आचार्य गुरूवर १०८ विद्यासागरजी महामुनिराज* यांचे परम प्रभावक आज्ञानुवर्ती शिष्य *परमपूज्य मम् गुरूवर १०८ प्रबोधसागरजी महाराज* यांच्या आशीर्वादाने व माझ्या स्वकल्पनेतुन *शुद्धोदय* ही संकल्पना पुढे आली..
सध्या सर्वत्र रासायनिक घटकांचा मारा केलेलेच पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत...ज्यांच्या वापरामुळे कॅन्सर, किडनी failure, Brain haemorrhage, blood pressure यां सारखे अनेक आजार आपली डोकी वर काढत आहेत...
अशा परिस्थितीत *शुद्धोदय* आपल्यासाठी घेऊन येत आहे..*_लाकडी घाण्यावर तयार होत असलेलं आरोग्यदायी शुद्ध खाद्यतेल...._*
तेलामध्ये होत असणारी भेसळ, तसेच निर्मिती प्रक्रियेमध्ये मिसळले जाणारे रासायनिक पदार्थ या बाबींचा विचार करून शुद्ध व सात्विक असं खाद्यतेलाच्या निर्मितीकडे *शुद्धोदयची* वाटचाल सुरु झाली आहे..यामध्ये पुढील घटकांपासून बनवलेलं शुद्ध तेल उपलब्ध करून देण्यात येईल..
●भुईमूग (शेंगदाणे) तेल
●नारळ तेल(खोबरं)
●मोहरी तेल
●तीळ तेल
●करडई तेल
●सूर्यफूल तेल
सद्यस्थितीत तेलात असणाऱ्या भेसळीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये blockage होणे, शरीरातील cholesterol चे अनियंत्रित आणि वाढलेले प्रमाण यांसारख्या व्याधींपासून अनेक जण त्रस्त आहेत..म्हणूनच आम्ही अतिशय शुद्ध पद्धतीने हे तेल बनवत आहोत..तरी आपल्या सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे..
*लाकडी घाण्यावरील तेल का वापरावे.....*
1) पूर्ण पणे नैसर्गिक पद्धतीने तेल काढले जाते.
2) लाकडी घाण्यावर कमी तापमानात तेल निघत असल्यामुळे रंग,चव, सुगंध, अँटी ऑक्सीडंट्स आणि पोषक घटक असे नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात.
3) रिफाईंड तेलाच्या तुलनेने लाकडी घाण्याचे तेल 70% एवढेच लागते.
4) रोगप्रतिकारक शक्ती वाढते, वातदोष संतुलित राहतो.
*_"एक पारंपारिक तंत्र चांगल्या आरोग्याचा मंत्र"_*
तसेच *शुद्धोदय* आपल्यासाठी शुद्ध अर्थात कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर न करता तयार झालेला गूळ आणि काकवी घेऊन येत आहे..
या गुळाच्या आणि काकवीच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये शक्य होईल तेवढे स्वच्छ व अहिंसेचा पालन करण्यात आला आहे.. त्यामुळे सर्व धर्मानुरागी प्रतिमाधारी श्रावक, श्राविका आणि अर्थातच कठोर मुनीचर्येचे पालन करत असलेल्या साधूंच्या आहारासाठी सुद्धा ह्या गुळाचा वापर करता येतो...
या सर्व प्रक्रियेला सर्व धर्मानुरागी श्रावक आणि श्रविकांचा मिळणारा प्रतिसाद निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे...
आपल्या सदिच्छा आणि शुभाशीर्वाद सदैव पाठीशी राहोत , हीच अपेक्षा...👏🏻
आपला विश्वासू
प्रतिक लखणे.
आजच शुद्ध तेल ,शुद्ध गूळ खरेदी करण्यासाठी संपर्क करा.
*शुद्धोदय..From our clean hands..to your clean Hearts❤️...*
संचालक :श्री.प्रतिक लखणे.
मोबाईल नं. 9503590317
7972849683
पत्ता- "अरिहंत" १९८/३ plot no. १० मार्ग क्र. 5, ड्रीम पार्क अपार्टमेंट जवळ, तुळजाईनगर, कुपवाड रोड,सांगली.
Land mark- पोदार इंटरनॅशनल स्कूल.
*_आजारा वरती खर्च करण्यापेक्षा आरोग्यावरती खर्च करा....._*
धन्यवाद