राळेगाव तालुक्यात युवा

राळेगाव तालुक्यात युवा राळेगाव तालुक्यात युवा

तुम्हीची सत्ता तुमचा निधी तुमच्याकडे... मग मोर्चा काढून कुणाला फसवताय?आश्वासनाची आठवणकोल्हे सभागृहात फॉर्म भरून घेतले ते...
14/07/2026

तुम्हीची सत्ता तुमचा निधी तुमच्याकडे...
मग मोर्चा काढून कुणाला फसवताय?
आश्वासनाची आठवण
कोल्हे सभागृहात फॉर्म भरून घेतले तेव्हा आठवण नव्हती का?
आता मोर्चा? जनता विसरली नाही साहेब.
दिखावा मोर्चा नको,
दिलेलं आश्वासन पूर्ण करा..

30/06/2026

📌राळेगाव तालुक्याचा मंत्री हा कोणत्या मुद्द्यावर निवडून आला होता हा मुद्दा म्हणजे MIDC गेली कुठे या मुद्द्याला राळेगाव विधानसभा मध्ये प्रश्न निर्माण केला व या प्रकरणात लोकांनी 39.0000 नि निवडून दिले होते आता तो मुद्दा तर दूर पण परिवार कसा उंचावर जावं हा लबाड आणि भ्रष्टाचारी मंत्री विचार करीत आहे राळेगाव तालुक्यातील राळेगाव शहरातील पाणी समस्या घरकुल घरपट्टी समस्या याने श्रेयवादाच्या राजकारणासाठी थांबवून ठेवली आहे. ज्या जनतेने याला तिन तिन टर्म निवडणून दिले त्यांच्या मुलभूत गरजा पासून याने वंचित ठेवले आहे. आणि हेच नाही तर ज्या आदिवासी समाजाच्या राखीव जागेवर हा लबाड निवडून आला त्या समाजातील जनतेला याने चाँकलेट दिले आहे.

सरकारी कार्यालयात वारंवार चकरा मारूनही काम होत नसल्याने आणि दुष्काळी निधीच्या वाटपात झालेल्या अन्यायाने एका वृद्ध शेतकऱ्...
15/06/2026

सरकारी कार्यालयात वारंवार चकरा मारूनही काम होत नसल्याने आणि दुष्काळी निधीच्या वाटपात झालेल्या अन्यायाने एका वृद्ध शेतकऱ्याचा संयम सुटला. या संतापाच्या भरात या वृद्ध शेतकऱ्याने कार्यालयात घुसून संबंधित अधिकाऱ्याला चपलेने चोपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
​नेमके प्रकरण काय?
ही घटना कर्नाटक राज्यातील बगलकोट येथे घडली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप करताना प्रशासनाकडून मोठा भेदभाव करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत दाद मागण्यासाठी एक वृद्ध शेतकरी वारंवार संबंधित सरकारी कार्यालयात हेलपाटे मारत होता. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्यांना केवळ आश्वासने मिळत होती आणि कामाकडे दुर्लक्ष केले जात होते.
अन्यायामुळे हताश आणि संतप्त झालेल्या या वृद्ध शेतकऱ्याचा संयम सुटला. त्यांनी कार्यालयात जाऊन थेट संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. चर्चा करत असताना अचानक शेतकऱ्याने आपली चप्पल काढली आणि अधिकाऱ्याच्या दिशेने धाव घेतली. आपल्यावर झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे अधिकारी चक्रावून गेले आणि त्यांनी तिथून बचावण्यासाठी धावपळ सुरू केली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असून, त्यात अधिकारी चपलेच्या मारामुळे दरवाजाच्या दिशेने पळताना स्पष्ट दिसत आहेत.
​ही घटना प्रशासनातील गलथान कारभाराचा संतापजनक नमुना मानली जात असून, सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे अधिकाऱ्यांना किती महागात पडू शकते, याची ही मोठी चर्चा आता राज्यभर रंगली आहे.

14/06/2026

झाट भर पाणी आला नि macb वाले वाहून गेले 11.30 पासून लाईन बंद करून ठेवली..

14/06/2026
04/03/2026

#राळेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या
सर्व विद्वान कार्यकर्त्यांन आव्हान आहे कि ( विश्वगुरु असल्याने , अमेरिकन अर्थ तज्ञांची मदत घेतली तरी चालेल )

मोदी सरकारने अमेरिकन सरकार सोबत केलेला व्यापारी करार हा
भारताच्या भल्या साठी आहे ? हे दाखवून द्यावे , स्पष्ट करावे

हिंदू वर अत्याचार झाला कि आरडओरड करणारे , हिंदू शेतकऱ्यांवर आर्थिक बलात्कार करणाऱ्या ट्रम्प चा धिक्कार करेल का ?

लहान छोटे हिंदू व्यापारी यांचे आर्थिक हित नाकारणाऱ्या , मोदी सरकारचा निषेध करणार का ?

स्वाभिमानी हिंदू म्हणून एकत्र येणार का ?

भाजपा ट्रम्प ची गुलाम नाही हे दाखवण्यासाठी क्रांती चौकात शांतीच्या मार्गाने ट्रम्प चा धिक्कार करणार का ?

With Prakash Khudsange – I just got recognized as one of their top fans! 🎉
03/03/2026

With Prakash Khudsange – I just got recognized as one of their top fans! 🎉

11/02/2026

महाराष्ट्राच्या राजकारणातील घराणेशाही!

घरातील एकाच व्यक्तीने राजकारण करायचे, हे फार काळ शक्य नसते. म्हणून एकाने आमदारकीसाठी जाताना दुसऱ्याने जिल्हा परिषद सांभाळायची, तिसऱ्याने कारखाना किंवा बँक सांभाळायची.. असा क्रम सुरू झाला. यातून स्थानिक पातळीवरील पाठीराख्यांची साखळी विणली गेली आणि कौटुंबिक राजकारण सोयीस्कर होत गेले.

सत्तेचा एवढा मोह का असतो? पिढ्यान्पिढ्या ती हवीशी का वाटते? याचे साधे कारण आहे, सत्तेच्या हातातील संपत्ती!

मुळात मोह सत्तेचा नाही, संपत्तीचा आहे. संपत्तीचा मोह भागवण्यासाठी सत्ता हवी असते. सत्ता हे सेवेचे साधन नसून ते भोगाचे साधन झाल्यामुळे त्यात घराणेशाही सुरू झाली आहे.

[ nepotism in maharashtra, maharashtra politics, politics, municipal elections, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, maharashtra]

Address

राळेगाव
Ralegaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राळेगाव तालुक्यात युवा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category