Bayama Gruh Udyog

Directions Website

Bayama Gruh Udyog Social Enterprise produces traditional sun-dried food products Such as Kurdai, Papad, Shevai, Sandage

12/07/2026

आजीच्या हातचे वेफर्स की बाजारातील? तुमची निवड कोणती? 😊

प्रत्येकाची चव आणि आरोग्य वेगळं असतं.म्हणूनच आम्ही उच्च रक्तदाब असलेल्या ग्राहकांसाठी मीठ व सोडियम विरहित मूगडाळ पापड तय...
05/07/2026

प्रत्येकाची चव आणि आरोग्य वेगळं असतं.
म्हणूनच आम्ही उच्च रक्तदाब असलेल्या ग्राहकांसाठी मीठ व सोडियम विरहित मूगडाळ पापड तयार केले.
तुमच्या आहारासाठीही काही विशेष अपेक्षा असतील, तर आम्हाला जरूर कळवा.

05/07/2026

कुठला पापड तुमचा फेव्हरेट? 😋👇
🥜 उडीद पापड 🌱 मुगडाळ पापड 🌾 तांदळाचा पापड 🍘 खिचे पापड
घरगुती • पारंपरिक • प्रिझर्वेटिव्ह मुक्त ❤️
📦 Direct from बायमा Gruh Udyog
#बायमा

🌾 १००% घरगुती • शुद्ध • भेसळमुक्त 🌾आमच्या बचत गटातील महिलांनी प्रेमाने आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले कुरडई, पापड, चि...
29/06/2026

🌾 १००% घरगुती • शुद्ध • भेसळमुक्त 🌾
आमच्या बचत गटातील महिलांनी प्रेमाने आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले कुरडई, पापड, चिप्स व इतर उन्हात वाळवलेले पदार्थ.
✅ १००% घरगुती
✅ कोणतीही भेसळ नाही
✅ दर्जेदार कच्चा माल
✅ चव, गुणवत्ता आणि विश्वासाची हमी
आजच ऑर्डर करा आणि घरगुती चवीचा आनंद घ्या! 😊
#घरगुती #भेसळमुक्त #महिला_बचत_गट #कुरडई #पापड #चिप्स

Order now 👉🏽 100% homemade
27/06/2026

Order now 👉🏽 100% homemade

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

तुम्हाला चविष्ट, कुरकुरीत पारंपरिक पदार्थ आवडतात का?तर मग आम्ही घेऊन आलो आहोत तुमचे आवडते पदार्थ! 👉🏽 आजच ऑर्डर करा. 👉🏽Or...
20/06/2026

तुम्हाला चविष्ट, कुरकुरीत पारंपरिक पदार्थ आवडतात का?
तर मग आम्ही घेऊन आलो आहोत तुमचे आवडते पदार्थ!
👉🏽 आजच ऑर्डर करा.
👉🏽Order now

16/06/2026

Do you like Authentic Udid moong dal papad? It's here 🫰🏽Order now

Address

At Post/Pabal, Taluka/Shirur
Pune
412403

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bayama Gruh Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category