Bhavani spices and namkeens

Bhavani spices and namkeens Provide all indian spices ,different food items and much more

नमस्कार आम्ही खाद्य पदार्थाचे नवीन दालन सुरू केले आहे .कर्नाटकी खाद्य संस्कृती मधील वेचक पदार्थ तुमच्या साठी घेऊन आलो आह...
02/03/2023

नमस्कार

आम्ही खाद्य पदार्थाचे नवीन दालन सुरू केले आहे .
कर्नाटकी खाद्य संस्कृती मधील वेचक पदार्थ तुमच्या साठी घेऊन आलो आहोत .

पहिला पदार्थ कर्नाटकी मांडे त्याला मंडगी असे पण म्हणाले जाते .

हे कुरकुरीत मांडे चुरून त्यावर गरम दूध ,तूप अणि पिठी साखर घालून खायचे अशी पद्धत आहे .अतिशय उत्कृष्ट अशी चव आहे नक्की खाऊन बघा .

किम्मत ₹120 एक पाकीट
शिपिंग Extra
संपर्क 9975874614

आमरस थाळी / Village style थाळी /झणझणीत डाळ वांग - वऱ्हाडी ठेचा अहाहा ...... भातुकली मध्ये बनवलेली गावरान आमरस थाळी . चुल...
05/07/2022

आमरस थाळी / Village style थाळी /झणझणीत डाळ वांग - वऱ्हाडी ठेचा अहाहा ......

भातुकली मध्ये बनवलेली गावरान आमरस थाळी . चुलीवरच्या पोळ्या ,झणझणीत डाळवांग, मिरचीचा ठेचा, मलई दह्यातली कोशिंबीर,दही ,भात आणि हापूस आंब्याचा आमरस .वाह काय मस्त मेनू बनलाय.मुलांचा तर मस्तच भातुकली खेळ रंगला तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा .विडिओ आवडला असेल तर Like, Share करा आणि चॅनेल ला Subscribe करा.

भातुकली मध्ये बनवलेली गावरान आमरस थाळी . चुलीवरच्या पोळ्या ,झणझणीत डाळवांग, मिरचीचा ठेचा, मलई दह्यातली कोशिंबीर,द....

भातुकली मध्ये बनवला एकदम मऊ दही वडा/Dahi bhalla vada recipe/Miniature cooking स्ट्रीट फूड किंवा चाट खायची इच्छा आहे पण ऍ...
21/06/2022

भातुकली मध्ये बनवला एकदम मऊ दही वडा/Dahi bhalla vada recipe/Miniature cooking
स्ट्रीट फूड किंवा चाट खायची इच्छा आहे पण ऍसिडीटी व्हायला नको या गणितात तंतोतंत बसणारा पदार्थ म्हणजे दहीवडा . भातुकली मध्ये बनवलेला इवलासा दहीवडा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा .विडिओ आवडला असेल तर Like, Share करा आणि चॅनेल ला Subscribe करा.

स्ट्रीट फूड किंवा चाट खायची इच्छा आहे पण ऍसिडीटी व्हायला नको या गणितात तंतोतंत बसणारा पदार्थ म्हणजे दहीवडा . भातु....

Instant Seviyan/ Vermicelli Kheer/ Payasam/ Bhatukali Miniature cooking/ शेवयाची खीर शेवयाची खीरLearn how to make Sevai ...
09/06/2022

Instant Seviyan/ Vermicelli Kheer/ Payasam/ Bhatukali Miniature cooking/ शेवयाची खीर शेवयाची खीर

Learn how to make Sevai Kheer / Shevayanchi Kheer - a quick & instant sweet dessert recipe Kheer is a type of Indian pudding prepared from Sevai (Vermicelli) and milk.

भातुकली मध्ये बनतोय गोडाचा पदार्थ सर्वांची आवडती अशी शेवयांची खीर .पिटुकल्या भांड्यांमध्ये सुद्धा पहा किती सुंदर खीर बनली आहे .खूपच आनंददायी असा विडिओ नक्की पहा .Like ,Share आणि Subscribe करायला विसरू नका ,आणि हो तुमचा आवडीचा पदार्थ जो भातुकली मध्ये बनताना तुम्हाला पाहायला आवडेल कंमेंट करून नक्की सांगा .धन्यवाद

Learn how to make Sevai Kheer / Shevayanchi Kheer - a quick & instant sweet dessert recipe Kheer is a type of Indian pudding prepared from Sevai (Vermicelli)...

गावाकडील लग्नाच्या पंगतीतील गोड बुंदी /भातुकली मध्ये बनवलेली गोड बुंदी /sweet Boondi लग्नाचं कार्य आणि बुंदीचे लाडू हे प...
02/06/2022

गावाकडील लग्नाच्या पंगतीतील गोड बुंदी /भातुकली मध्ये बनवलेली गोड बुंदी /sweet Boondi

लग्नाचं कार्य आणि बुंदीचे लाडू हे पक्क समीकरण आहे . भातुकली मध्ये बनवलेली मोकळी गोड बुंदी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा .विडिओ आवडला असेल तर Like, Share करा आणि चॅनेल ला Subscribe करा.

लग्नाचं कार्य आणि बुंदीचे लाडू हे पक्क समीकरण आहे . भातुकली मध्ये बनवलेली मोकळी गोड बुंदी तुम्हाला कशी वाटली नक्क....

Bhavnagari shev is very simple snack made from besan and low spicy so very popular in kids.शेव हा पदार्थ लहानांपासून मोठ...
22/05/2022

Bhavnagari shev is very simple snack made from besan and low spicy so very popular in kids.

शेव हा पदार्थ लहानांपासून मोठ्या पर्यन्त सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. कुरकुरीत अशी शेव भातुकली मध्ये बनवला आहे पूर्ण व्हीडिओ नक्की पहा शेव आवडल्यास Like करा Share करा ani Subscribe करा. 🙏👍

Bhavnagari shev is very simple snack made from besan and low spicy so very popular in kids.शेव हा पदार्थ लहानांपासून मोठ्या पर्यन्त सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आ...

लग्नाचे रुखवत असो किंवा गौरी गणपती समोर सजावट कापडी बाहुल्यांची छबी जणू काही जिवंत देखावे प्रकट करतील. विडिओ पहा आवडल्या...
16/05/2022

लग्नाचे रुखवत असो किंवा गौरी गणपती समोर सजावट कापडी बाहुल्यांची छबी जणू काही जिवंत देखावे प्रकट करतील. विडिओ पहा आवडल्यास Like ,Share आणि Subscribe करायला विसरू नका .

लग्नाचे रुखवत असो किंवा गौरी गणपती समोर सजावट कापडी बाहुल्यांची छबी जणू काही जिवंत देखावे प्रकट करतील. विडिओ पहा ....

Crispy Cauliflower 65/ फ्लॅावरची क्रिस्पी रेसीपी/Healthy Snack starter-Bhatukali Mini kitchenQuick and easy way of makin...
11/05/2022

Crispy Cauliflower 65/ फ्लॅावरची क्रिस्पी रेसीपी/Healthy Snack starter-Bhatukali Mini kitchen

Quick and easy way of making Cauliflower 65 an excellent Appetizer. It tastes just awesome and can be served as a starter. It turns out crispy and doesn’t require much effort
वेग वेगळ्या भाज्या आहारात असावे पण दरवेळी साग्रसंगीत पदार्थांची गरज नसते .काही भाज्यांचे साधे सोपे प्रकार करूनही खाता येतात अत्यंत पौष्टिक अश्या स्वरूपात ते हि चविष्ट .असाच एक प्रकार भातुकली मध्ये बनवला आहे फ्लॉवर फ्राय नक्की करून पहा.
विडिओ पहा आवडल्यास Like ,Share आणि Subscribe करायला विसरू नका

Quick and easy way of making Cauliflower 65 an excellent Appetizer. It tastes just awesome and can be served as a starter. It turns out crispy and doesn’t re...

सिंहगड स्पेशल चुलीवर बनवलेली थाळी पिठलं भाकरी आणि झणझणीत ठेचा | Sinhgad Special Thali  Pithala Bhakari ani Thechaआजचा वि...
26/04/2022

सिंहगड स्पेशल चुलीवर बनवलेली थाळी पिठलं भाकरी आणि झणझणीत ठेचा | Sinhgad Special Thali Pithala Bhakari ani Thecha

आजचा विडिओ काही खास आहे . शाळांना सुट्ट्या लागल्या आणि चिमुकली लहानमुले काहीतरी नवीन करायला उत्सुक आहेत .आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे कि आमच्या चॅनेल चे चाहते काही छोटी मंडळी अगदी ७ ते ८ वर्षाची ,आमचे विडिओ पाहून इतकी भारावली कि मोबाइलला आणि स्क्रीन टाइम पास ला दूर ठेऊन आमच्या कडून भांडी खरेदी केली आणि त्यात मस्त पैकी मराठमोळा बेत बनवून त्याचा व्हिडिओ आम्हाला पाठवला आहे .भातुकली हा फक्त खेळ नसून एक संस्कार आहे .

आजचा विडिओ काही खास आहे . शाळांना सुट्ट्या लागल्या आणि चिमुकली लहानमुले काहीतरी नवीन करायला उत्सुक आहेत .आम्हाला ....

Best Homemade Tawa Pizza/घराच्या घरी बनवा डॉमिनोज सारखा पौष्टिक आणि चविष्ट पिझ्झा- Bhatukali Mini CookingChapati/Roti/Po...
15/04/2022

Best Homemade Tawa Pizza/घराच्या घरी बनवा डॉमिनोज सारखा पौष्टिक आणि चविष्ट पिझ्झा- Bhatukali Mini Cooking

Chapati/Roti/Poli Pizza recipe – a unique and simple way of preparing the traditional pizza recipe with chapati or Roti as a pizza base. The recipe is easy and simple and can be prepared within minutes with the choice of toppings.

हा पिझ्झा मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यात मैदा नाही. शिवाय भरपूर भाज्या असल्याने तो पौष्टिकही असतो.अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी सामान्य पिझ्झापेक्षा जास्त लवकर तयार केली जाते आणि आरोग्याला हानी पोहोचवत नाही तसेच तुमच्या आवडी प्रमाणे हव्या त्या भाज्या ह्यात वापरू शकता नक्की करून पहा . विडिओ पहा आवडल्यास Like ,Share आणि Subscribe करायला विसरू नका .

Chapati/Roti/Poli Pizza recipe – a unique and simple way of preparing the traditional pizza recipe with chapati or Roti as a pizza base. The recipe is easy a...

High Protein Soya Chunks Nutri Dosa Recipe/Soyabin Appe/ पौष्टिक सोयाबीन चा डोसा आणि अप्पेAn ideal and healthy protein-r...
08/04/2022

High Protein Soya Chunks Nutri Dosa Recipe/Soyabin Appe/ पौष्टिक सोयाबीन चा डोसा आणि अप्पे

An ideal and healthy protein-rich breakfast recipe or dosa recipe made with soya chunks and basic vegetables. unlike the traditional dosa recipe that is made with rice and lentil which is a good source of carbs, these are rich in protein and nutrients. it can be an ideal morning breakfast recipe especially for kids or for those who are planning to reduce their weight.

अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक असे सोयाबीनचे डोसे आणि अप्पे. आहारात समावेश करावे असे पदार्थ नक्की करून पहा . विडिओ पहा आवडल्यास Like ,Share आणि Subscribe करायला विसरू नका .

An ideal and healthy protein-rich breakfast recipe or dosa recipe made with soya chunks and basic vegetables. unlike the traditional dosa recipe that is made...

Bhindi Masala Fry/ मसालेदार भिंडी मसाला रेसिपी/Okra/ Lady Finger Sabji- Tiffin ReceipesOkra, also known as "lady's finge...
03/04/2022

Bhindi Masala Fry/ मसालेदार भिंडी मसाला रेसिपी/Okra/ Lady Finger Sabji- Tiffin Receipes

Okra, also known as "lady's finger," or Some peoples say bhindi is a very tasty vegetarian food. It can be cooked in different ways & different tastes. Stir Fry Lady Finger Chinese Recipe is one of the tasty methods. Okra is a more nutritious vegetable for the human body. Its have magnesium, fiber, folate, antioxidants, and vitamin A, K1, and C. Okra controlled blood sugar in the human body & protects heart health. Okra Stir Fry is one of the easy vegetarian recipes in the world. Try out this okra recipe.

झटपट पौष्टिक भेंडी मसाला करायला अगदी सोपा आणि अत्यंत चविष्ट.डब्यासाठी अगदी योग्य अशी भाजी नक्की करून बघा. विडिओ पहा आवडल्यास Like ,Share आणि Subscribe करायला विसरू नका .

Okra, also known as "lady's finger," or Some peoples say bhindi is a very tasty vegetarian food. It can be cooked in different ways & different tastes. Stir ...

Address

Ramhari Complex Opp Tata Motors, Chinchwad
Pune
411033

Telephone

+919975874614

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhavani spices and namkeens posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhavani spices and namkeens:

Share

Category