09/07/2025
🌿 Bhorigiri to Bhimashankar Trek – An Unforgettable Experience! 🌄
8 जुलै रोजी आम्ही एक अत्यंत सुंदर आणि शांत निसर्गात भिजलेला भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला.
सकाळच्या धुक्याच्या चादरी, झाडांवरून वाहणारे पाणी, खळखळते झरे आणि हिरवाईने नटलेले रस्ते – सगळंच अनुभवताना मन भरून आलं.
या ट्रेकमध्ये गर्दी नव्हती – त्यामुळे प्रकृतीशी एकांतात संवाद साधता आला.
फोटोजिक पॉइंट्स, धुक्याची जादू आणि मोकळं वातावरण यामुळे प्रत्येक क्षण खास वाटला.
🚶♀️ Easy Grade Trek – अगदी कोणीही करू शकेल असा!
कुठलाही फोर्स नाही, दमछाक नाही. तुम्ही निवांतपणे चालत निसर्गाशी जुळून जाऊ शकता.
🛕 ट्रेकच्या शेवटी भुलेश्वर मंदिरात दर्शन मिळालं – आणि त्या क्षणी वाटलं, "हीच खरी ट्रेकची पूर्णता!"
👨💼 CORPORATE / IT / COMPANY / COLLEGE GROUPS साठी बेस्ट ऑप्शन!
जर तुम्ही तुमच्या टीमसाठी एक निसर्गरम्य ब्रेक शोधत असाल, तर हा ट्रेक नक्कीच बुक करा.
Team Bonding, Stress-Free Atmosphere आणि Pure Nature Vibes – All-in-One.
🎯 Fast-Track, Day Trek, No Risk – Maximum Fun!
🙏 Adventure Junction टीमने उत्तम आयोजन केलं.
सुरक्षितता, वेळेचं नियोजन आणि प्रत्येक ट्रेकर्सची काळजी घेतली गेली.
सर्व सहभागी सदस्यांनी हा अनुभव खूप एन्जॉय केला आणि पुढील ट्रेकसाठी उत्सुकता दाखवली.
📌 Booking Open for Group Treks
✅ Corporate Wellness Treks
✅ College Adventure Camps
✅ Team Building Experiences
📲 Connect with us for Customised Group Treks
Adventure Junction 🌄
📞 9011646830 | 7038347776