Shaarad

Shaarad Desi Drinks, The Happytizers

आठवतेय आईच्या हातची सोलकढी? नारळाच्या दुधावर कोकमाचं पाणी, आणि त्यावर आले-लसुणाचा खमंग वास? आईने खास एक secret ingredient [भरगोस प्रेम] टाकून बनवलेली थंडगार सोलकढी जेवणामद्धे असली कि आपसुकच 'वाह! क्या बात हे !' अस म्हण्तल्यावर आईच्या गालावर पडलेली खळी, आठवतेय? Miss करताय आईच्या हातची सोलकढी? आम्ही गेले 10 वर्ष तुमच्या आमच्या सारख्यांची सोलकढी ची तहान भागवतो अहोत. आई बनवते तेवढी भारी नक्कीच नाही,

पण त्यानंतर सर्वोत्कृष्ठ सोलकढी देण्याचा मानस आम्ही ठेवतो. प्याय्चीय सोलकढी? आम्हाला सांगा ना, +91 9763311925 वर.

सोलकढी म्हणजे स्वाद हि आणि आरोग्य हि. :)

Address

Srno 23/1, Hingne

411051

Opening Hours

Monday 10:00 - 17:00
Tuesday 10:00 - 17:00
Wednesday 10:00 - 17:00
Thursday 10:00 - 17:00
Friday 10:00 - 17:00
Saturday 10:00 - 17:00

Telephone

+91 9763311925

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shaarad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shaarad:

  • Want your business to be the top-listed Grocery Store?

Share