25/09/2026
🙏🌺 अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏
गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने प्रत्येक शेतकरी बांधवाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो. 🌾✨
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! ❤️
🌱 Agri Route – Enabling Farmers’ Prosperity
#शेतकरी #गणपतीबाप्पामोरया #अनंतचतुर्दशी