16/03/2023
महा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि नाफेड ई-किसान मंडी यांनी संयुक्तरित्या कोकणातील निर्यातक्षम हापूस आंबा पुणेकरांना थेट शेतकरी ते ग्राहक विक्री होण्यासाठी आंबा महोत्सव सुरु करण्यात आला असून आंबा शौकीनांनी भेट द्यावी व कोकणचा हापूस खरेदी करावा, ही विनंती.
एकूण stall-१०
पत्ता-महाएफपीसी यार्ड, नाफेड बिल्डिंग,प्लॉट नं.६२२-६२४, गुलटेकडी मार्केटयार्ड, पुणे-४११०३७
संपर्क क्रमांक-९३५६३७८०२७/८९५६८८४६००/७०५८६३२३७३
आपण ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता..आम्ही आपणास घरपोहच डिलिव्हरी देऊ.
Pune, Maharashtra MAHA Farmers Producer Company Ltd.
#हापूस #आंबा