12/03/2026
फॉगर सिस्टम.
⭕हे प्राण्यांचे उष्णतेपासून संरक्षण करते.
⭕दूध उत्पादनात वाढ.
⭕तापमान 10 अंशांनी कमी करते.
⭕उष्णतेमुळे गाईचा तणाव वाढून, हवणे, कमी दूध देणे, आजारी पडणे असे प्रकार होतात, या संपूर्ण प्रकारांना 100% नियंत्रणात आणते.
⭕गोठ्याची जमीन ओली होत नाही.
Contact number = 095619 07208 /9890147261.