आंबेवाले

आंबेवाले जग प्रसिद्ध देवगड हापूस आंबा "आंबेवाल?

आंबेवाले हे देवगड मधील हापूस आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा समूहाला मार्गदर्शन करून, उच्च प्रतीचा, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला, विष मुक्त, १००% मूळ देवगड हापूस ग्राहकांच्या दारात उपलब्ध करून देते.
देवगड हापूस हा सर्व आंब्यांमध्ये उच्च मनाला जातो. देवगड हापूस हा त्याचा मधुर सुगंध, आकार, पातळ त्वचा, रंग आणि गोडीमुळे जगप्रसिध्द आहे.

Address

Padmavishwa, Plot No. 66, Swami Vivekanand Nagar
Phaltan
415523

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आंबेवाले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share