Shanti Trading Company

Shanti Trading Company दुभत्या जनावरांसाठी सर्वोत्तम प्रतीचा पशु आहार होलसेल भावात आमच्याकडे उपलब्ध!

"ज्ञान हेच खरे स्वातंत्र्य आहे"भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान विचारवंत आणि समाजसुधारकडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना१३५ व्...
14/04/2026

"ज्ञान हेच खरे स्वातंत्र्य आहे"
भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान विचारवंत आणि समाजसुधारक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
१३५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏

जयभीम

19/03/2026
आमच्या कडे #गोदरेज कंपनी चे उच्च प्रतीचे  #घोड्या चे खाद्य  #(PONY FEED) होलसेल भावात भेटेल.उच्च प्रतीचे  #पशुखाद्य मिळण...
30/12/2025

आमच्या कडे
#गोदरेज कंपनी चे उच्च प्रतीचे
#घोड्या चे खाद्य #(PONY FEED) होलसेल भावात भेटेल.
उच्च प्रतीचे #पशुखाद्य मिळण्याचे #परभणी जिल्ह्यातील एकमेव ठिकाण
▪️▪️▪️▪️▪️▪️
शांती_ट्रेडिंग_कंपनी
दुकान नंबर- २४-२४,
नवा मोंढा,
परभणी
9923140000

धावत येसी भक्‍तांसाठी,ब्रम्‍हा, विष्‍णू, महेश्वरा!दिगंबरा दिगंबराश्रीपाद वल्‍लभ दिगंबरा!!श्री दत्‍त जयंतीनिमित्त सर्वांन...
04/12/2025

धावत येसी भक्‍तांसाठी,
ब्रम्‍हा, विष्‍णू, महेश्वरा!
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्‍लभ दिगंबरा!!

श्री दत्‍त जयंती
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

पावसाळा संपला, आता थंडीला सुरुवात होतेय. अचानक होणाऱ्या या वातावरणाच्या बदलाचा माणसं तसाच जनावरांवरही परिणाम होतो. त्याम...
29/10/2025

पावसाळा संपला, आता थंडीला सुरुवात होतेय. अचानक होणाऱ्या या वातावरणाच्या बदलाचा माणसं तसाच जनावरांवरही परिणाम होतो. त्यामुळे ऋतुनुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये आवश्यक ते बदल करावे लागतात. शेतकऱ्यांनी जनावरांचा गोठा आणि आहार व्यवस्थापनासोबतच जंत निर्मुलन, लसीकरण आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिल्यास जनावरांचे आरोग्य आणि उत्पादन टिकवू शकतात.

मार्गदर्शन - सहायक आयुक्त डॉ. अतुल पाटणे



(animal care, winter season, farmers guide, Livestock Management, Vaccination ) Gopal Jaju

Address

Shop No 24, New Mondha
Parbhani
431401

Opening Hours

Monday 10am - 7:30pm
Tuesday 10am - 7:30pm
Wednesday 10am - 7:30pm
Thursday 10am - 7:30pm
Friday 10am - 7:30pm
Saturday 10am - 7:30pm

Telephone

+919923140000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shanti Trading Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shanti Trading Company:

Share