Swanandi Agro Farm

Swanandi Agro Farm A superior quality natural product to redefine the tradition of cooking. Finely grinder with caution to preserve its natural and essence.

Turmeric Powder packing available 100gm, 200gm, 500g, all are in 10kg carry bag pack. Loose also available on demand. ही शेतीची पुरातन पध्दती नसून ही निसर्ग, विज्ञान व आध्यात्म आधारित अशी शाश्वत कृषी पध्दती आहे. एका गावरान देशी गाई पासून या पध्दतीनुसार आपण ३० एकर शेती करू शकता - मग ती सिंचित असो किंवा कोरडवाहू असो.

या पध्दतीमध्ये आपल्याला ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडीने शेणखत तसेच रासायनिक खते, कीटकनाश

क, सेंद्रिय खते, गांडूळ-खत अश्या कोणत्याही निविष्टा विकत आणाव्या लागत नाही. तसेच या पध्दतीत १०% पाणी व १०% विजेची आवश्यकता असते; म्हणजेच ९०% पाणी व विजेची बचत.

या नैसर्गिक शेतीत उत्पादन रासायनिक व सेंद्रिय शेती पेक्षा मुळीच कमी मिळणार नाही, उलट जास्त मिळेल. उत्पादित शेतमाल हा पूर्णतः विषमुक्त, पौष्टिक, दर्जेदार व स्वादिष्ट असतो त्यामुळे जास्त मागणी व भावही चांगला मिळतो.

आम्ही शेती फक्त नैसर्गिक गावरान देशी गाई पासून मिळणा-या गाेमुत्र आणि शेणा पासूनच शेतीची पिके घेताे.

आमचा शेतीचा पत्ता - मु. पाे. पांडे, ता. वाई, जि. सातारा.
आमचे कार्यालय - 13, शिमग्या मनाेहर अपार्टमेंट, हिंदमाता शाळे समाेर, दिघा, नवी मुंबई.

संपर्क - 98675 29917 / 9004811154

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छानक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा,उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा क...
30/03/2025

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

Address

Shop No 13, Shimgya Manohar Apt, Near Hindmata School Digha
Navi Mumbai
400708

Telephone

+919867529917

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swanandi Agro Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swanandi Agro Farm:

Share

Category