Coldman Fresh

Coldman Fresh An e-commerce platform for ordering fresh fruits & vegetables. Coldman Fresh is India's first B2C Co

Happy Onam to everyone
21/08/2021

Happy Onam to everyone

Eid Mubarak to everyone. Best wishes on Eid-ul-Adha.
21/07/2021

Eid Mubarak to everyone. Best wishes on Eid-ul-Adha.

Hello there! नमस्कार ! आदाब!Launch Notification: "Coldman Fresh" : Your Essential Partner.Coldman Logistics introduces C...
14/07/2021

Hello there! नमस्कार ! आदाब!
Launch Notification: "Coldman Fresh" : Your Essential Partner.
Coldman Logistics introduces Coldman Fresh, a brand which describes the freshness and quality of Fruits & Vegetables (F&V) sourced from our farmer partners.

You can now shop farm-fresh F&V daily!

Android users:
https://play.google.com/store/apps/details?id=com.mipl.coldmanfreshgrocery

iOS users:
https://apps.apple.com/in/app/coldman-fresh/id1555656745

or can also order on our website: www.coldmanfresh.in

Thankyou for choosing Coldman Fresh - Your Essential Partner.

नमस्कार # नमस्ते # आदाब
आपण कोल्डमन फ्रेश या मोबाईल अप्लीकेशन द्वारे किंवा वेबसाइट वरुन आर्डर करु शकता आणि घरबसल्या आमच्या ताजा आणि उत्कृष्ट प्रतिच्या उत्पादनांचा आनंद घेऊ शकता.
अप्लिकेशन लिंक एंड्रॉयड धारकंसाठी / Android Users :

अप्लिकेशन लिंक आईओएस धारकंसाठी / iOS users :

आपण आमच्या वेबसाइट वर देखील ऑर्डर देऊ शकता :
https://coldmanfresh.in

नमस्कार   # नमस्ते   # आदाब आपण कोल्डमन फ्रेश या मोबाईल अप्लीकेशन द्वारे किंवा वेबसाइट वरुन आर्डर करु शकता आणि घरबसल्या ...
12/07/2021

19/06/2021

www.coldmanfresh.in

कोल्डमन फ्रेश परिवारात आपले सहर्ष स्वागत 🙏 नमस्कार   # नमस्ते   # आदाब 🙏प्रक्षेपण सूचना : "कोल्डमन फ्रेश" : तुमच्या अनिव...
19/06/2021

कोल्डमन फ्रेश परिवारात आपले सहर्ष स्वागत

🙏 नमस्कार # नमस्ते # आदाब 🙏

प्रक्षेपण सूचना : "कोल्डमन फ्रेश" : तुमच्या अनिवार्य गरजांचा भागीदार

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की कोल्डमन लॉजिस्टिक्सने कोल्डमन फ्रेश हा ब्रँड बाजारात आणला आहे.

कोल्डमन फ्रेश अंतर्गत आम्ही आमच्या शेतकरी बांधवांकडून मिळालेली ताजी आणि उत्कृष्ठ दर्जाची फळे आणि भाजीपाला (एफ & व्ही) काढणी पासून १२ ते १८ तासांच्या आत स्पर्धात्मक आणि वाजवी दरात आपल्या पर्यंत पोहोचणार आहोत.

ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही रोज ताजी फळे आणि भाजीपाला आमच्या शेतकरी बांधवांकडून मागवून पॅकहाऊस मध्ये काळजीपूर्वक निवडून उच्च प्रतीच्या MAP बॅग (ज्या मध्ये फळे आणि भाजीपाला अधिक टिकतो) मध्ये भरून आपल्या पर्यंत वितरीत करण्यात येणार आहेत.

आम्ही सर्व उत्पादने रसायनमुक्त आणि खाण्यास सुरक्षित आहेत ह्याची खात्री करतो.

आपण कोल्डमन फ्रेश या मोबाईल अप्लीकेशन द्वारे किंवा वेबसाइट वरुन आर्डर करु शकता आणि घरबसल्या आमच्या ताजा आणि उत्कृष्ट प्रतिच्या उत्पादनांचा आनंद घेऊ शकता.

टीप : आम्ही सुरूवात काही निवडक पिन कोड पासुन करत आहोत. लवकरच आम्ही पूर्ण पुणे सिटी मध्ये डिलीवरी पोहोचवू.

अप्लिकेशन लिंक एंड्रॉयड धारकंसाठी / Android Users :
https://play.google.com/store/apps/details?id=com.mipl.coldmanfreshgrocery

अप्लिकेशन लिंक आईओएस धारकंसाठी / iOS users :

https://apps.apple.com/in/app/coldman-fresh/id1555656745

आपण आमच्या वेबसाइट वर देखील ऑर्डर देऊ शकता :
www.coldmanfresh.in

कोल्डमॅन फ्रेशला आपला अनिवार्य गरजांचा भागीदार निवडल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

Address

4th Floor, Rupa Sapphire, Plot No. 12, Sector 18
Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Coldman Fresh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share