Patil Foods

Patil Foods We provide and breakfast. You can also contact us on below details and order our special and breakfast.

Rahul Patil
Mob. +91 9021801201
Mob. +91 7666670935
Mob. +91 8830220244

We are feeling glad to inform you all that we have opened our 2nd outlet of  #प्रेमाचाचहा  and now we ready to serve you...
10/01/2023

We are feeling glad to inform you all that we have opened our 2nd outlet of #प्रेमाचाचहा and now we ready to serve you 😊🙏🏻

Here are some glimpses of the heart-warming Opening Ceremony of 2nd outlet #प्रेमाचाचहा❤️

Plz visit🙏🏻

: Shop No. 1, Doctor House, Near Dhadiwal Hospital, New CBS (Thakkar Bazaar), Trambak Road, Nashik


❤️

नाशिककरांनो..!आम्ही पुन्हा येतोय तुमच्या सेवेत, जगभर गाजणारा महाराष्ट्राचा नंबर वन ब्रँड  #प्रेमाचा_चहाची दुसरी शाखा घेऊ...
31/12/2022

नाशिककरांनो..!
आम्ही पुन्हा येतोय तुमच्या सेवेत, जगभर गाजणारा महाराष्ट्राचा नंबर वन ब्रँड #प्रेमाचा_चहाची दुसरी शाखा घेऊन नवीन सीबीएस येथे...
लवकरच...!
😜🤟

सामान्य शिक्षिका ते देशाच्या द्वितीय महिला राष्ट्रपती !महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूएक महिला देशाच्या सर्वोच...
22/07/2022

सामान्य शिक्षिका ते देशाच्या द्वितीय महिला राष्ट्रपती !

महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू
एक महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतेय याचा आम्हाला विशेष अभिमान आहे...

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या,
सर्वोच्च राष्ट्रपती पदी प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल
महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी
यांचे मन:पूर्वक अभिनंदन !

18/07/2022
गुरू: साक्षात परब्रम्ह! #गुरुपौर्णिमा
13/07/2022

गुरू: साक्षात परब्रम्ह!
#गुरुपौर्णिमा

गुरु परमात्मा परेशु ।ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥देव तयाचा अंकिला ।स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥एका जनार्दनीं गुरुदेव ।येथे...
13/07/2022

गुरु परमात्मा परेशु ।
ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥

देव तयाचा अंकिला ।
स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥

एका जनार्दनीं गुरुदेव ।
येथें नाहीं बा संशय ॥३॥
गुरुपौर्णिमेनिमित्त आम्हाला लाभलेल्या सर्व गुरूजनांचे चरणीं साष्टांग प्रणिपात.!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा ॥ मायबाप चुलता बंधू । अवघा तुझशी संबंधु ॥ उभयकुळीसाक्ष । तुं चि माझा मातुळपक्ष...
10/07/2022

विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा ॥
मायबाप चुलता बंधू । अवघा तुझशी संबंधु ॥
उभयकुळीसाक्ष । तुं चि माझा मातुळपक्ष ॥
समर्पिली काया । तुका म्हणे पंढरीराया ॥
आषाढी एकादशीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा 🚩🚩🙏🙏🕉🕉
श्रीविठ्ठलरुक्मीणीची कृपा आपल्यावर व आपल्या परिवारांवर कायम राहो हीच माऊलीचरणी प्रार्थना 🙏🙏🕉🕉🚩🚩

❤️

सावळा सुंदर डोळे भरुन पहा,सोबत असू द्या प्रेमाचा चहा ☕️                                   ❤️
10/07/2022

सावळा सुंदर डोळे भरुन पहा,
सोबत असू द्या प्रेमाचा चहा ☕️
❤️

दुस्वप्नं संपलेले, भयकंप सर्व सरतीसमृद्ध सुख प्रजेला शिवराय चक्रवर्ती..!                     ☕
12/06/2022

दुस्वप्नं संपलेले, भयकंप सर्व सरती
समृद्ध सुख प्रजेला शिवराय चक्रवर्ती..!


अखंड स्वराज्याचे दुसरे छत्रपती, महाराज छत्रपती शंभू राजांचा जयंती निमित्त मानाचा मुजरा.!
14/05/2022

अखंड स्वराज्याचे दुसरे छत्रपती, महाराज छत्रपती शंभू राजांचा जयंती निमित्त मानाचा मुजरा.!

There's nothing stronger than the bond between a mother & her child 👩‍🍼Happy Mothers' Day to all those inspiring women o...
08/05/2022

There's nothing stronger than the bond between a mother & her child 👩‍🍼

Happy Mothers' Day to all those inspiring women out there 💙
❤️ ☺
❤️ 💪

Address

Nashik
422009

Telephone

+919021801201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Patil Foods:

Share