29/05/2026
फार भयानक ऊन... Heat वेव्हस...म्हणजे उन्हाच्या झावा.. ह्याचा सर्व महिल्यावर... मुख्यता प्रेग्नेंट लेडी...💚 तिचे बाळ...💚 घरातील आजी वर्ग..💚 बाहेर जाऊन काम करणाऱ्या💚... शेतात काम करणाऱ्या सर्वावर फार भयानक परिणाम देणारी ही heat... ह्या पासून स्वतःला वाचवा.. घरी राहून.. भरपूर पाणी... रसाळ फळे.. लिंबू पाणी.. ताक.. नारळ पाणी... भरपूर.. मठातले पाणी प्यावे... दगदग कमी करावी.. व स्वतःला जपावे... तुम्ही स्वस्थ तर संपूर्ण घर स्वस्थ 😊🌳🌳🌳🌳🌳💚