11/10/2026
या देवी सर्वभूतेषु... या नऊ दिवसांच्या पवित्र उत्साहात तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात गोड व्हावी, म्हणून ‘शिरगावकर पुरणपोळी’ घेऊन आली आहे साजूक तुपातली अस्सल परंपरेची चव! पारंपरिक गोडव्याशिवाय कसला सण आणि कसला उत्सव?
आजच तुमची पुरणपोळी बुक करा आणि सणाचा गोडवा द्विगुणीत करा! 🥟💛Navratri2026 PuranpoliLovers FestiveFood MumbaiFoodies GharchiChav