Yogesh farad

Yogesh farad Jay mata di

30/05/2024

जागतिक पॅराऍथलिट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची नेत्रदीपक कामगिरी !

30/05/2024
30/05/2024

डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षात एकनिष्ठेने साथ देणाऱ्या तसेच सामान्य भीमराव यांना डॉ. आंबेडकर होण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांना त्यांच्या पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!


Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra

30/05/2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्व विद्यार्थी मित्रांना उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

30/05/2024

देशाचे 'हायवे मॅन' म्हणून ओळखले जाणारे आणि देशातील पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास करणारे दूरदर्शी नेता नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

23/05/2024
23/05/2024

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स

बुद्ध पौर्णिमा
प्रज्ञा, शील, करुणा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांना कोटी कोटी प्रणाम!
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा।


Address

Badlapur
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh farad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category