Maharashtra Bazaar Peth

Maharashtra Bazaar Peth सुपरमार्केट

08/10/2025
19/09/2025

🌸 महाराष्ट्र बाजार पेठ 🌸
Maharashtra Bazaar Peth

✨ श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात, आपल्या परिवारातील टीम लीडर महिला सभासदांचा वाढदिवस सोहळा... ✨

महाराष्ट्र बाजार पेठ परिवारातील सर्व महिला सभासदांना मनःपूर्वक कळविण्यात येते की,
📅 शनिवार, दिनांक २० सप्टेंबर २०२५
🕜 दुपारी ठीक १:३० वाजता
🏛️ श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर (पश्चिम), मुंबई

या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र बाजार पेठ परिवारातील महिला सभासद, टीम लीडर तसेच MBP स्टार - १, २, ३, ४, ५ यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे करण्यात येणार आहेत. 🎂🎉

👉 या सोहळ्याचे वैशिष्ट्य असे की, केवळ वाढदिवस साजरेच नव्हे तर आपल्या यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी खास मार्गदर्शनाचे सत्र होणार आहे.
आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र बाजारपेठ चे संस्थापक अध्यक्ष, दूरदृष्टी उद्योजक डॉ. कौतिक दांडगे साहेब प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्याला किराणा व्यवसायातून उत्पन्न वाढविण्याचे रहस्य सांगणार आहेत.
📈 फक्त तीन वर्षांत लाखोंची कमाई आणि मजबूत टीम तयार करण्याचा रोडमॅप या सत्रातून मिळणार आहे.

🎂 वाढदिवस सोहळा:
सप्टेंबर महिन्यातील (१ ते ३० सप्टेंबर दरम्यान जन्मदिन असलेल्या) सर्व महिला टीम लीडर सभासदांचा वाढदिवस एकत्र साजरा करण्यात येणार आहे.

🎁 विशेष आकर्षण – लकी ड्रॉ!
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सभासदांसाठी रोमांचक लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे ज्यामध्ये ९ आकर्षक बक्षिसे आहेत:
१️⃣ मिक्सर
२️⃣ इलेक्ट्रिक चॉपर
३️⃣ कढई विथ लिड
४️⃣ तवा विथ हँडल
५️⃣ तावडी
६️⃣ अप्पम पात्र
७️⃣ इस्त्री
८️⃣ सँडविच टोस्टर
९️⃣ रस्सी चॉपर

📝 विशेष सूचना:
▪️ वाढदिवसाचे कूपन १ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान ऑफिसमध्ये उपलब्ध राहतील.

🤝 आपली उपस्थिती व सहकार्य या सोहळ्याला अधिक मंगलमय करेल.

🌹 अनुजा कौतिक दांडगे
सीईओ, महाराष्ट्र बाजार पेठ

✨ आयोजक: महाराष्ट्र बाजार पेठ परिवार ✨
----------🙏🤝🙏----------

https://youtube.com/shorts/SN2PGF3zoH0?si=LDJhM2_jO9i4IUmPमहाराष्ट्र बाजारपेठ प्रकाशित.. फोक लावणी रॉक हाउसफुल शो..श्री ...
24/08/2025

https://youtube.com/shorts/SN2PGF3zoH0?si=LDJhM2_jO9i4IUmP
महाराष्ट्र बाजारपेठ प्रकाशित.. फोक लावणी रॉक
हाउसफुल शो..श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये

MBP katta - https://www.youtube.com/ katta हा एक आपला न्यूज़ चैनल नविन चालू झाला आहे, पूर्ण नाव महाराष्ट्र बाजारपेठ कट्टा असे आहे, महाराष.....

https://youtu.be/CTmkMQ8c44M?si=eocTnSyi5KLNWX4oपिकनिक चा व्हिडिओ बघण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा...*महाराष्ट्र बाजार ...
19/07/2025

https://youtu.be/CTmkMQ8c44M?si=eocTnSyi5KLNWX4o
पिकनिक चा व्हिडिओ बघण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा...

*महाराष्ट्र बाजार पेठ*
----------------------------
नमस्कार 🙏
महाराष्ट्र बाजार पेठ परिवारातील *महिला सभासद यांच्या साठी फ्री... वन डे पिकनिक...*
✅ *दिनांक - २१.७.२०२५*
✅ *वार - सोमवार*
✅ *वेळ- सकाळी ७:१५ ते सायंकाळी ५:३० पर्यंत*
✅ *ठिकाण - आनंद रिसॉर्ट,अर्नाळा विरार वेस्ट*
-----------------((((

👉 *पिकनिक चे पासेस देण्याची तारीख... शुक्रवार दिनांक १९.७.२०२५ ते शनिवार दिनांक २०.७.२०२५ पर्यंत. वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत.*
सर्व महिला सभासदांना कळविण्यात येते की *ही व्यावसायिक पिकनिक आहे कृपया महाराष्ट्र बाजारपेठेच्या सभासद महिलांनीच या पिकनिकला यावे.*
_लहान मुले आणि मुली आणि बारा वर्षावरील मुलांना (Boy's)या पिकनिकला आणू नये_
_बारा वर्षांवरील मुलांना (Boys) पिकनिकला आणल्यास रिसॉर्टच्या गेटवरून परत पाठवण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी._. *सहकार्य असावे* ...
धन्यवाद,🙏
_____________________

टीप :
सर्व महिला सभासद यांना कळविण्यात येते की,आपापल्या घरून खाली दिलेल्या पिक अप पॉइंट पर्यंत रेल्वे ने येणे.👇
⚡पिकअप पॉइंट⚡
*एस टी बस डेपो जवळ,विरार वेस्ट*

*वेळ..*👇
👉सकाळी *७:१५ वाजेपर्यंत* पिक अप पॉईंट वर येणे.
👉सर्व महिला सभासदांनी पिकनिक साठी स्वतः च्या स्वखर्चाने रेल्वे ने पीक अप पॉइंट विरार पर्यंत येणे.
👉विरार स्टेशन पासून रिसॉर्ट पर्यंत जाण्यासाठी *फ्री बसेस ची व्यवस्था केलेली आहे*.कुणीही बस भाडे देवू नये.
👉 पिक अप पॉईंट वरून बस गाड्या सुटण्याची वेळ..
👉 *१) सकाळी ७:२० वाजता ( ३ बसेस)*

👉 *२)सकाळी ७:३० वाजता ( ३ बसेस)*.

👉 *३)सकाळी ७:४० वाजता ( ३ बसेस*)

---------------:::-------------
*विशेष सूचना*
👉 *७:४५ नंतर स्वतः च्या स्व खर्चाने रिसॉर्ट पर्यंत यावे लागेल कृपया नोंद घ्यावी व सहकार्य करावे*
👉 *ज्या महिला सभासद आहे त्यांनाच पीक निक ला प्रवेश आहे कृपया याची नोंद घ्यावी*.

⚡ *अति महत्वाची सूचना*⚡
👉कृपया मौल्यवान वस्तू सोबत घेवू नका.
उदा..सोन्याची दागिने,महागडे मोबाईल आणि इतर वस्तू...
👉दुसऱ्यास त्रास होईल असे वागू नका..सर्व परिवार आपलाच आहे असे समजून गोडी गुलाबीने मौज मस्ती करून पीक निक चा आनंद घ्या...
👉स्वतः ची व सभासद मैत्रिणीची जबाबदारी स्वतः घेणे.
👉रिसॉर्ट मध्ये गेल्यावर शिस्त पाळावी.घाई करू नये तेथील नियमाचे पालन करावे.
👉कपडे चेंजिंग साठी एक सार्वजनिक हॉल सर्वांना देण्यात येईल तेथे सर्वांनी कपडे चेंज करावे.
👉 लॉकर पाहिजे असल्यास तेथे पैसे देऊन घेवू शकता.
👉काही अडचण किंवा तक्रार असल्यास रिसॉर्ट च्या एक्झिक्युटिव्ह ला सांगणे.
------------------------------

👉 *फ्री पिक निक ची वेळ......सकाळी ८:३०ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत असेल.*
----------------------------------

*पिक निक- वेळापत्रक*
👇👇👇
👉८:०० ते ८:३० - हॅण्ड बँड वितरण.
👉८:३० ते ९:३० सकाळचा नाश्ता,चहा,कॉफी. पोटभर..
👉 *९:३० ते १०:३० पर्यंत व्यावसायिक मार्गदर्शन*
*प्रमुख मार्गदर्शक*
⚡डॉ. कौतिक दांडगे⚡
संस्थापक,अध्यक्ष - महाराष्ट्र बाजार पेठ

👉 *१०:३० ते ११:००...लकी ड्रॉ मध्ये महिला सभासदास ३ बक्षीसे (पैठणी, चांदीची फ्रेम, सिल्वर कॉइन). काढण्यात येणार आहे....✅मीटिंग मध्ये उपस्थित असलेल्या सभासद महिलांनाच लकी ड्रॉ मध्ये लागलेली बक्षीसे मिळणार याची नोंद घ्यावी.*

👉११;०० ते ११:३० कपडे चेंजिंग करून रेडी.
👉 स्विमिंग पूल आणि रेन डान्स - ११;३० ते १:३० वाजेपर्यंत.
👉 # १:३० ते २:३० पर्यंत जेवण शाकाहारी - मासांहारी आवडीप्रमाणे.
👉 विश्रांती - २:३० ते ३:०० वाजेपर्यंत.
👉 स्विमिंग - ३:०० ते ४:३०
स्विमिंग रेनी डान्स.
👉४:३० ते ५:०० पर्यंत फ्रेश होवून येणे.
👉 नाष्टा - वडापाव आणि चहा - ५:०० ते ५:३० पर्यंत चहा नाष्टा.. वडा पाव.

👉५:३० वाजता संध्याकाळी चेक आउट.
सुखरूप घरी येणे....
____________
*सूचना व टीप..*
👉 # आपल्या सोबत कोणत्याही प्रकारचे मौल्यवान वस्तू आणू नयेत. काही झाल्यास आमची जबाबदारी राहणार नाही.स्वतची काळजी आणि आपल्यासोबत च्या मैत्रिणीची काळजी स्वतः च घेणे.

👉 # रिसॉर्ट वर *paid* Lockers उपलब्ध आहेत. १०० रुपये deposite आणि *२०० रुपये भाडे*

👇 *पिकनिक स्पॉट*👇
✅ *आनंद रिसॉर्ट*✅ Anand Farm, Arnala Seashore Rd, Arnala, Virar West, Virar, Maharashtra 401302

धन्यवाद🙏
*अनुजा कौतिक दांडगे*
महाराष्ट्र बाजार पेठ परिवार
www.mbp18k.com
🙏🙏🤝🙏🙏

MBP katta - https://www.youtube.com/ katta हा एक आपला न्यूज़ चैनल नविन चालू झाला आहे, पूर्ण नाव महाराष्ट्र बाजारपेठ कट्टा असे आहे, महाराष.....

Address

112 Yash Plaza , Drive Disilva Road , Near Darbar & Shagun Hotel , Opposite Dadar Railway Station , Dadar
Mumbai
400028

Telephone

+918779515990

Website

http://mbp18k.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Bazaar Peth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtra Bazaar Peth:

Share

Category