06/06/2026
उकडीचे मोदक पीठ उपलब्ध! 🌾
गणपती बाप्पांच्या आवडत्या मोदकांसाठी दर्जेदार उकडीचे मोदक पीठ उपलब्ध आहे.
✅ मऊ आणि चविष्ट मोदकांसाठी योग्य
✅ निवडक तांदळापासून तयार
✅ घरगुती दर्जा आणि स्वच्छता
✅ किरकोळ व घाऊक ऑर्डर स्वीकारल्या जातील
🙏 बाप्पांसाठी सुंदर, पांढरेशुभ्र आणि मऊ मोदक बनवा!
📦 ऑर्डरसाठी संपर्क: आर्वी फूड्स / जीवन धारा ऑरगॅनिक प्रॉडक्ट 📍 कुडाळ, पिंगुळी 📞 अमोल कोलते – 9004284377
MadeInKonkan TraditionalTaste 🌺🙏