08/03/2026
Today's Sakal News pepar 🤩
घरगुती चवितून जागतिक झेप! ✨
संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर
सुवर्ण राठोड यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
लहान सुरुवातीपासून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरत आहे.
स्वावलंबन, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या जोरावर
त्यांनी यशाचा सुवर्णप्रवास घडवला.
Suvarn Jwelars कडून त्यांच्या या यशस्वी प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
महिलांनी स्वप्न पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी धाडस करावं –
याचाच हा सुंदर आदर्श आहे. ✨
MarathiBusiness
EntrepreneurLife
LocalSuccess
BusinessMotivation
WomenSupportWomen
InspirationStory
ProudMoment
KolhapurBusiness
MarathiEntrepreneur
StartupStory
SuccessJourney