सोन्याची नांदोली

सोन्याची नांदोली Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सोन्याची नांदोली, Grocers, nadoli tl bhudargad dis/kolhapur, Kolhapur.

*कुयरी*  🥦🥦🥝🥝 *ही फणसाची कुयरी हिला आपल्या घाटी भाषेत फणसाचा पारा म्हणतात याची भाजी अतिशय चविष्ट होण्यासाठी यामध्ये काळे...
05/03/2025

*कुयरी* 🥦🥦🥝🥝
*ही फणसाची कुयरी हिला आपल्या घाटी भाषेत फणसाचा पारा म्हणतात याची भाजी अतिशय चविष्ट होण्यासाठी यामध्ये काळे हिरवे वाटाणे घालून भाजी केली जाते*

*काही दिवसाची सोबती असणारी घरे*🏠🛖🏡🏚️*आपल्या ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी कौलारू घरे दिसतात या घरामध्ये राहण्याचा एक ...
24/02/2025

*काही दिवसाची सोबती असणारी घरे*
🏠🛖🏡🏚️
*आपल्या ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी कौलारू घरे दिसतात या घरामध्ये राहण्याचा एक वेगळाच आनंद असतो त्याचबरोबर नैसर्गिकरित्या थंड वातावरणाची सुसंगत असते मातीच्या भिंती आणि मातीचे किंवा लाकडाचे छप्पर त्यावरती कौलारू खापर्या असल्यामुळे उन्हाळ्यात थंड हवामान निर्माण होते वरील कौलारू छप्पर उष्णता शोषून घेत नसल्यामुळे घरामधील वातावरण हे थंड व हवेशीर असे आहे मात्र आताच्या या युगामध्ये ही घरे कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे*

04/02/2025

*माघी वारी*⛳🚩⛳🚩⛳
*पाऊले चालती पंढरीची वाट याप्रमाणे सावळ्या देवाच्या आषाढी कार्तिकी या वाऱ्या जगप्रसिद्ध असल्या तरी कोकण व घाटमाथ्यावरील लोकांच्या सहभागातून आपल्या दैनंदिन जीवनातील मकर-संक्रात ते शिमगा या महिन्यात शेतीची कामे पूर्वी कमी असल्याने त्यामधूनच या वारीची सुरुवात झाली असे वारकरी संप्रदायातील जाणकार-भक्तजन सांगत असतात पूर्वी घाटमाथा व कोकण भागामध्ये पाण्याची सुविधा कमी असल्यामुळे सुगी ते शिमग्यापर्यंत शेतीकामे नसल्याने दररोजच्या धावपळीत विरंगुळा म्हणजे आत्ताचे पर्यटन हे ध्यानी ठेवून सावळ्या देवाची भक्ती करावी त्याच्या नगरीत जाऊन आपला माथानिण होऊन त्याच्यावर ठेवावा या भक्तीने चळवळ उभी राहून माघी-वारीची पाऊले तयार झाल्याने जगभरातील भक्त कार्तिकी-आषाढी प्रमाणे या माघी-वारीमध्ये भक्तिभावाने सामील होत आहे हीच आपल्या घाटी व कोकणातील लोकांची अप्रारश्रद्धा म्हणावी लागेल अशी ही देवाची वारी वर्तमान काळात उत्साहाचे-सांस्कृतिक सोहळ्याचे स्वरूप निर्माण होऊन ही वारकऱ्यांची स्वारी आता दरवर्षी गडाच्या तालुक्यातील संताच्या गावातून नवचैतन्यात मोठ्या दिमाखात घाटी परंपरेनुसार भक्तीचा एक मार्ग तयार होत आहे*
🙏🥁🪘🥁🎼🎻🛕

04/02/2025
छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक तुळजापूर
02/02/2025

छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक तुळजापूर

31/01/2025
आमचा भुदरगडअशा घरात राहण्याचे सुख काही वेगळेच असतं आणि ते अनुभवण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीतील घाटमाथ्यावर वर्षातून एकदा ...
30/01/2025

आमचा भुदरगड
अशा घरात राहण्याचे सुख काही वेगळेच असतं आणि ते अनुभवण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीतील घाटमाथ्यावर वर्षातून एकदा यावच लागतं

Address

Nadoli Tl Bhudargad Dis/kolhapur
Kolhapur
416210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सोन्याची नांदोली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category