TruSpices

Directions Website

TruSpices "कलर नाही, भेसळ नाही! 🌿 Pure Spices from Kerala to Kolhapur. Follow for daily recipes & spice secrets!"
FSSAI Licensed. No Artificial Colors.

DM for bulk or retail orders!"
We deliver across India !

29/09/2026

Diwali Gift Hampers sample available now.

25/09/2026
19/09/2026

गणेश चतुर्थी Gifting Order Completed..
Diwali Gifting samples will be available soon...
Visit Us now for more details ...

07/09/2026

गणपती बाप्पा मोरया! खास तुमच्यासाठी योजक आंबा मोदक अनबॉक्सिंग! 🥭
सणासुदीच्या दिवसात बाप्पासाठी आणि तुमच्यासाठी अस्सल योजक कोकणी मेवा आता आपल्या TruSpices मध्ये उपलब्ध आहे.
एकदा अवश्य भेट द्यावे असे दुकान...
📍 पत्ता: शॉप नं १, रचनाकर हाऊसिंग सोसायटी, देवकर पाणंद, कोल्हापूर.
📞 संपर्क / WhatsApp: 09765653405
#ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ TruSpices

05/09/2026

🙏 गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी यंदा काहीतरी खास! ❤️

नैवेद्य असो, पाहुण्यांचे स्वागत असो किंवा घरच्यांसाठी गोड सरप्राईज…
✨ TruSpices पंचमेवा म्हणजे स्वादिष्ट, आकर्षक आणि उत्सवासाठी अगदी खास!

🎁 गणेशोत्सवासाठी विशेष ऑफर
मर्यादित स्टॉक उपलब्ध आहे!

बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली असेल…
तर पंचमेव्याची तयारी झाली का? 😉

📲 ऑर्डरसाठी संपर्क: 9765653405
📍 TruSpices Nuts & More, देवकर पाणंद, कोल्हापूर

🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏

#पंचमेवा #गणेशोत्सव नैवेद्य Kolhapur KolhapurBusiness GaneshChaturthi

🙏 गणपती बाप्पाच्या नैवेद्यात यंदा काहीतरी खास असू द्या! 🙏दरवर्षी पेढे, लाडू…पण यंदा बाप्पाला अर्पण करा शुद्ध, पौष्टिक आण...
01/09/2026

🙏 गणपती बाप्पाच्या नैवेद्यात यंदा काहीतरी खास असू द्या! 🙏
दरवर्षी पेढे, लाडू…
पण यंदा बाप्पाला अर्पण करा शुद्ध, पौष्टिक आणि स्वादिष्ट पंचमेवा! ❤️

✨ बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास
🎁 गणेशोत्सवासाठी आकर्षक पॅकिंग
बाप्पासाठी नैवेद्य असा, जो प्रसाद घेताना समाधान देईल! 🙏
यासोबत पंचखाद्य आणि मिक्स ड्राय फ्रूट्स देखील उपलब्ध.
📞 ऑर्डरसाठी संपर्क: 9765653405
📍 TruSpices Nuts & More, कोल्हापूर
👉 आजच ऑर्डर करा

“बाप्पाच्या नैवेद्यात यंदा पेढे नाही…
काहीतरी पौष्टिक देऊया!”

🌿 उत्तम दर्जाचे ड्रायफ्रूट्स
🥜 पौष्टिकतेने भरपूर

पंचखाद्य पावडर आणि मिक्स ड्राईड फ्रूट...

Rs.60/- ची बचत करा... तिन्ही प्रॉडक्ट खरेदी वर....

होम डिलिव्हरी उपलब्ध .... अतिरिक्त शुल्क लागू...

आजच संपर्क करा .... 9765653405

27/08/2026

🙏 बाप्पाच्या दर्शनाला जाताना… हातात काय घेऊन जाणार? 🎁

मूर्ती ठरली, सजावट ठरली… पण आपल्या नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या बाप्पाच्या दर्शनाला जाताना भेट काय द्यायची? 🤔

यंदा उत्तर एकच — TruSpices! ❤️

🥜 Premium पंचमेवा
🌾 पंचखाद्य पावडर
🥭 आंबा मोदक

गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात आपल्या माणसांसाठी घेऊन जा चविष्ट, खास आणि मनापासून दिलेली भेट! 🙏✨

📲 ऑर्डरसाठी आजच संपर्क करा
9765653405

📍 TruSpices Nuts & More, कोल्हापूर

गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺

PanchKhadya AambaModak GanpatiGift Kolhapur

H
27/08/2026

H

12/08/2026

About TruSpices...
Shop online using link

https://mybillbook.in/store/XH3ATV

For any query Please get in touch with us on
9765653405

Home Delivery available at nominal charges.

Address

Devkar Panand Sambhaji Nagar
Kolhapur
416007

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when TruSpices posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share