Samruddhi Vegetables

Samruddhi Vegetables we provide fresh vegetables and fruits

*हिवाळा आला म्हणजे हुरडा आला*..! दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मराठवाड्यातील ताजा, कोवळा आणि ल...
17/11/2025

*हिवाळा आला म्हणजे हुरडा आला*..!
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मराठवाड्यातील ताजा, कोवळा आणि लुसलुशीत ज्वारीचा *सुरती हुरडा*..!!

किंमत पण गेल्या वर्षी होती तेवढीच
100 /- पावशेर
200 /- अर्धा किलो
370/- किलो
मग आता कसली वाट पाहताय...?
आजच आपली ऑर्डर द्या.
*समृद्धी व्हेजिटेबल अँड फ्रुट्स*
सोमवार पेठ पाण्याच्या टाकीजवळ कराड
9665697510 / 9226727337

02/11/2025

🌸 *समृद्धी व्हेजिटेबल अँड फ्रूट* 🌸

२००० पासून कराडकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले एकमेव

🛍️ *घरपोहोच भाजी, फळे आणि कडधान्ये* 🛍️

♦️ तुम्ही सांगाल ती भाजी
♦️ तुम्ही सांगाल तितकी भाजी
♦️मोड आलेली कडधान्ये
♦️भाजी फळे यात विविधता
♦️निवडलेली आणि चिरलेली भाजी सुद्धा उपलब्ध
♦️रोज दरपत्रक आपल्या फोन वरती
♦️ऑनलाईन (whatsapp)द्वारे ऑर्डर
♦️ कॅशलेस पेमेंट व्यवस्था
♦️ प्रत्यक्ष अनुभवण्या साठी एकदा ऑर्डर करा♦️

📲 *९६६५६९७५१०*📱
📲 *९२२६७२७३३७*📱

21/09/2025

Address

At Water Tank Somawar Peth Karad
Karad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samruddhi Vegetables posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samruddhi Vegetables:

Share