28/08/2026
गोरेगाव पश्चिम, राम मंदिर सिग्नलजवळ पुलावर एक ट्रक ने धडक दिलेली आहे आज शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 1:00 वाजता, मुंबईतील गोरेगाव पश्चिम, राम मंदिर सिग्नलजवळ मोठे लोखंडी/मेटलचे स्ट्रक्चर/पत्रे कोसळल्याची घटना घडली आहे. एक ट्रक ने धडक दिलेली आहे घटनेनंतर परिसरात मोठी नागरिकांची गर्दी