Zpschool Aambode1903

Zpschool Aambode1903 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Zpschool Aambode1903, Grocers, At. post Aambode, Ta. Dist. Dhule, Dhule.

11/03/2026

जिल्हा परिषद शाळा आंबोडे
श्री उमाकांत पाटील सर यांनी म्हटलेले कृती गीत

10/03/2026

जिल्हा परिषद शाळा आंबोडे येथे जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक सन्मान सोहळा 7 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने
🌹माता पालकांचा सन्मान करण्यात आला
🌹माता पालकांना सन्मानार्थ भेट वस्तू देण्यात आली
🌹माता पालकांना आयडिया व्हिडिओ दाखवण्यात आले
🌹मुख्याध्यापकांनी मातांना मार्गदर्शन केले
🌹विद्यार्थ्यांनी आपल्या माता बद्दल कृतज्ञता व्यक्त केली
🌹माता पालकांनी आपले मत व्यक्त केले
🌹मनोरंजनासाठी माता पालकांचे विविध खेळ घेण्यात आले
🌹विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या

10/03/2026

"हिंद दी चादर"उपक्रम

आंबोडे ग्रामपंचायत येथे "हिंद दी चादर" उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना श्री गुरुतेग बहादूर साहेब यांचे माहिती देण्यात आली.
10/03/2026

आंबोडे ग्रामपंचायत येथे "हिंद दी चादर" उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना श्री गुरुतेग बहादूर साहेब यांचे माहिती देण्यात आली.

10/03/2026

आदरणीय श्री स्वप्निल टिपरे सर यांनी जिल्हा परिषद आंबोडे शाळेला प्रिंटर ,विद्यार्थ्यांसाठी वह्या व फळे भेट म्हणून दिले.

03/02/2026
21/01/2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोडे येथे नवीन वर्षात नवी सुरुवात

Address

At. Post Aambode, Ta. Dist. Dhule
Dhule

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zpschool Aambode1903 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category