Yuva Kisan

Call Directions Website Contact the business

Yuva Kisan Yuva Kisan Farmers Producer Company Limited having collection center At Devgad, Sangola, Indapur, Tasgao.

At those collection center we collect fruits from farmers. We deal in Alphonso Mangoes, Pomegranate, Grapes, Dragon Fruits, Custard Apple Etc

12/10/2026

🇪🇸 Madrid, Spain येथून फळविश्वाची खास सफर! 🌍

🥭 आंब्याचा गोडवा ❤️ डाळिंबाची समृद्धी!

Yuva kisan — जागतिक फळव्यापारात नवी भरारी! 🚀

#आंबा #डाळिंब

10/10/2026
06/10/2026

Spain मध्ये एका मेट्रो स्टेशनचे नाव Alfonso आहे. तेवढीच आंबा सीजन यायच्या आधी सर्वांना आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ टाकत आहे.

06/10/2026

तुमच्या बागेतलं प्रत्येक सीताफळ…
फक्त फळ नाही, त्यामागे तुमची वर्षभराची मेहनत आहे. ❤️

आता इंदापूर, बार्शी, माळशिरस, सांगोला आणि करमाळा परिसरात सीताफळ खरेदीची सुरुवात झाली आहे. 🌱

तुमच्या बागेतील सीताफळाचा माल Yuva Kisan ला द्यायचा असेल, तर आजच संपर्क करा.

📞 9834355815
📲 Call / WhatsApp करा.

तुमची मेहनत… आमची जबाबदारी.
YUVA KISAN — WE DELIVER TRUST.



[FarmersOfIndia MaharashtraFarmers Indapur Barshi Malshiras Sangola Karmala FruitFarming FruitGrowers FarmerSupport Kisan Agriculture MaharashtraAgriculture WeDeliverTrust]

01/10/2026

माल की जरूरत है? तो बात सीधी है… 📦🚛

आपकी Demand चाहे जितनी हो,
Supply की जिम्मेदारी हमारी।

Hyderabad | Bengaluru | Kochi
से Wholesale Supply के लिए
आज ही हमसे बात कीजिए।

📞 8169635902
आपकी जरूरत बताइए, Supply हम संभालेंगे।

YUVA KISAN — WE DELIVER TRUST.

[Hyderabad Bengaluru Kochi WholesaleBusiness FruitSupplier]

24/09/2026

बॅग लावणं म्हणजे फक्त फळाला बॅग लावणं नाही…
त्याआधीची योग्य तयारीही तितकीच महत्त्वाची असते. 🌱

बॅगिंगपूर्वी कोणती काळजी घ्यायची, फवारणी कधी आणि का करायची ?
याबद्दलचा शेतकऱ्यांचा अनुभव आणि प्रत्यक्ष पद्धत या व्हिडिओमध्ये. 👨‍🌾

चांगल्या फळाची सुरुवात… योग्य काळजीपासून. 🍈🤝

Yuva Kisan — शेतकऱ्यांसोबत, प्रत्येक पावलावर.
WE DELIVER TRUST.


[CustardAppleFarming FruitFarming FarmerFirst FarmersOfIndia MaharashtraFarmers AgricultureIndia ModernFarming SmartFarming FruitGrowers FarmerSupport Kisan Agriculture FarmersLife QualityFarming MaharashtraAgriculture AgriBusiness FarmToMarket]

21/09/2026

शेतकऱ्याची मेहनत रानात सुरू होते…
पण तिचा खरा प्रवास बाजारापर्यंत पोहोचल्यावर पुढे जातो. 🌱”
प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न वेगळं असतं,
पण मेहनत आणि पुढे जाण्याची इच्छा सगळ्यांची सारखीच असते.
अशाच मेहनती शेतकऱ्यांसोबत चालताना,
त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठेशी जोडण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. 🤝
तुमची मेहनत… आमची साथ…
आणि पुढचा प्रवास एकत्र.
YUVA KISAN
We Deliver Trust.



[IndianFarmer FruitFarming FruitGrowers AgricultureIndia AgriBusiness FarmToMarket FarmerSupport Kisan FarmingLife ModernFarming MaharashtraAgriculture FarmerSuccess GrowTogether FarmerAndYuvaKisan Agriculture IndianAgriculture]

19/09/2026

प्रत्येक शेतकऱ्याच्या बागेत एक स्वप्न असतं… चांगल्या गुणवत्तेचं, चांगल्या उत्पादनाचं. 🌱

त्या स्वप्नाला साथ देण्यासाठी योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि नवीन तंत्रज्ञानाची गरज असते.

शिताफळाच्या बागेत पिशवीचा वापर करून शेतकऱ्यांनी एक नवीन पाऊल उचललं आहे.

बदल छोटा असतो… पण परिणाम मोठा असतो. ❤️

”

Address

Padel Canteen Devgad
Devgad
416804

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Kisan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yuva Kisan:

Shortcuts

Share