Bhimthadi Foundation

Bhimthadi Foundation We bring you healthy and traditional millet-based products, crafted with 100% natural ingredients and absolutely no preservatives.

✨ BHIMTHADI – The Authentic Taste of Rural Maharashtra 🌾
Home-made, healthy products crafted by rural women entrepreneurs 👩‍🌾

For orders & inquiries, call us at 📞 ‪+91 9604063221 /‬ +91 9172807639‬ 📧 Email- [email protected]

🎁✨ 𝑪𝒐𝒓𝒑𝒐𝒓𝒂𝒕𝒆 𝑫𝒊𝒘𝒂𝒍𝒊 𝑮𝒊𝒇𝒕 𝑯𝒂𝒎𝒑𝒆𝒓𝒔 ✨🎁This Diwali, spread happiness, tradition, and care with Bhimthadi's Gift   🌸💚👩‍👩‍👧‍👧 ...
03/10/2025

🎁✨ 𝑪𝒐𝒓𝒑𝒐𝒓𝒂𝒕𝒆 𝑫𝒊𝒘𝒂𝒍𝒊 𝑮𝒊𝒇𝒕 𝑯𝒂𝒎𝒑𝒆𝒓𝒔 ✨🎁

This Diwali, spread happiness, tradition, and care with Bhimthadi's Gift 🌸💚

👩‍👩‍👧‍👧 Each product is lovingly handcrafted by women from Self-Help Groups — filled with purity, authentic flavors, and the spirit of empowerment.

💼 Perfect for:
✔️ Corporate Gifting for Employees & Clients
✔️ Family & Friends Diwali Celebrations
✔️ Sharing Festive Joy with a Purpose

When you choose our hamper, you’re not just gifting sweets — you’re supporting women’s empowerment and celebrating tradition. 🌟

📞 𝐎𝐫𝐝𝐞𝐫 𝐍𝐨𝐰: +91 9172807639‬ / ‪+91 9604063221‬
📧Email: [email protected]
For Enquiry- https://forms.gle/e62uNKyT7HQje9ru7

Sunanda Pawar | Agricultural Development Trust,Baramati | Bhimthadi Jatra | Krishi Vigyan Kendra Baramati | Aic-Adt Baramati Foundation | Krushik app

या दिवाळीत गोडीबरोबर आरोग्य आणि परंपरेची भेट द्या ✨ भिमथडी गिफ्ट हॅम्पर्स 🌱✨ दिवाळीतली खास भेट – भिमथडी गिफ्ट हॅम्पर्स! ...
01/10/2025

या दिवाळीत गोडीबरोबर आरोग्य आणि परंपरेची भेट द्या ✨
भिमथडी गिफ्ट हॅम्पर्स 🌱

✨ दिवाळीतली खास भेट – भिमथडी गिफ्ट हॅम्पर्स! ✨
🎁 हेल्दी मिलेट्स स्नॅक्स
🌱 पर्यावरणपूरक गिफ्टिंग
💪 ग्रामीण महिलांना साथ

👉 मित्र, कुटुंब, ग्राहक आणि कर्मचारी प्रत्येकासाठी खास भेट प्रत्येक नात्यासाठी भिमथडी गिफ्ट हॅम्पर्स! 🎁

📞 ऑर्डर करा आजच: 9604063221
📧 [email protected]
📝 अधिक माहितीसाठी फॉर्म भरा - https://forms.gle/e62uNKyT7HQje9ru7

Sunanda Pawar | Bhimthadi Jatra | Agricultural Development Trust,Baramati | Aic-Adt Baramati Foundation | Krishi Vigyan Kendra Baramati

26/09/2025

🌸✨ भीमथडी गिफ्ट हॅम्पर ✨🌸

👩‍🌾कष्ट आणि आपुलकीचा संगम, परंपरेच्या चवीने सजलेले — पारंपरिक, पौष्टिक आणि मिलेट्सपासून बनवलेले खास पदार्थ…

🎁 आता उपलब्ध आहेत खास भीमथडी गिफ्ट हॅम्पर मध्ये!

👉 या हॅम्परची प्रत्येक वस्तू म्हणजे
✔️ शुद्धता
✔️ पारंपरिक चव
✔️ महिलांच्या आत्मनिर्भरतेचा आधार

🪔 दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव… आणि खरी भेट तीच, जी कोणाच्या आयुष्यात नवा प्रकाश आणते.
आपल्या कुटुंबाला, मित्रांना किंवा ग्राहकांना द्या एक अशी भेट,
जी महिलांच्या हातांना बळ देते, आत्मनिर्भरतेला आधार देते.
🎁 भीमथडी गिफ्ट हॅम्पर – आनंदासोबत जबाबदारीही पोहोचवणारी भेट.

आपण दिलेली प्रत्येक ऑर्डर म्हणजे त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन आणि त्यांच्या घराला उभारी 🙌

📦 आजच आपली ऑर्डर बुक करा आणि या खास चवी व संस्कृतीचा आनंद घ्या!

📞 हॅम्परसाठी संपर्क: ‪+91 9172807639‬ / ‪+91 9604063221‬
📧 ई-मेल: [email protected]

Sunanda Pawar| Agricultural Development Trust,Baramati | Bhimthadi Jatra | Aic-Adt Baramati Foundation |Krishi Vigyan Kendra Baramati



22/09/2025

🪔🌟 या दिवाळीत नवा गोडवा… नवी भेटवस्तूंची ओळख!🌟🪔

भेटवस्तू म्हणजे फक्त गोड पदार्थ किंवा शोभेच्या वस्तू नाहीत…
भेटवस्तू म्हणजे काळजी, आरोग्य आणि एक वेगळी ओळख. 🌾

🎁 भिमथडी हॅम्पर्स –
✔ मिलेट्सवर आधारित हेल्दी आणि टेस्टफुल प्रॉडक्ट्स 🍪
✔ शाश्वत आणि पर्यावरणपूरक गिफ्टिंगचा नवा पर्याय 🌱
✔ ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाला दिलेला हातभार 💪

👉 लहान घरगुती गिफ्ट असो, मोठ्या उद्योगांचे कॉर्पोरेट ऑर्डर असो किंवा प्रियजनांसाठी खास सरप्राईज…
भिमथडी हॅम्पर्स प्रत्येकासाठी एक परिपूर्ण निवड आहे!

✨या दिवाळीत आरोग्य, परंपरा आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम भेट द्या…

📞 ऑर्डरसाठी: +91 9172807639 / +91 9604063221
📧 [email protected]

Sunanda Pawar | Agricultural Development Trust,Baramati | Bhimthadi Jatra | Aic-Adt Baramati Foundation | Krishi Vigyan Kendra Baramati

#भिमथडीहॅम्पर्स

19/09/2025

🌟🪔 या दिवाळीत गोडवा द्या नात्यांना, आणि बळ द्या ग्रामीण महिलांना! 🪔🌟

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा सण आणि आपल्या नात्यांना गोडवा देण्याची वेळ. ✨
पण यावर्षी आपल्या भेटवस्तूंना द्या एक वेगळा अर्थ…

🎁 भिमथडी हॅम्पर्स – फक्त गिफ्ट नाही, तर एक भावना आहे.
प्रत्येक हॅम्परमध्ये आहे –
✔ पौष्टिक मिलेट स्वीट्सचा गोडवा 🍪
✔ हाताने तयार केलेल्या खास वस्तूंची चव 🌸
✔ आणि गावातील महिलांच्या मेहनतीचा, आत्मविश्वासाचा आणि स्वप्नांचा सुगंध 🌾

👉 तुम्ही जेव्हा भिमथडी हॅम्पर आपल्या प्रियजनांना देता, तेव्हा तुम्ही फक्त नात्यांना गोडवा देत नाही, तर ग्रामीण उद्योजक महिलांच्या भविष्यालाही हातभार लावता.

✨ ही दिवाळी खास करा –
कारण खरी भेट तीच जी आनंदासोबत जबाबदारीही पोहोचवते.

🎁 भिमथडी हॅम्पर्स – हृदयातून दिलेली खरी दिवाळीची भेट.

📞 हॅम्परसाठी संपर्क: ‪+91 9172807639‬ / ‪+91 9604063221‬
📧 ई-मेल: [email protected]

Sunanda Pawar |Agricultural Development Trust,Baramati | Bhimthadi Jatra | Aic-Adt Baramati Foundation | Krishi Vigyan Kendra Baramati

#भिमथडीहॅम्पर्स #ग्रामीणमहिला_उद्योजकता #दिवाळीविशेष

🎁 𝑻𝒉𝒊𝒔 𝑫𝒊𝒘𝒂𝒍𝒊, 𝒈𝒊𝒇𝒕 𝒎𝒐𝒓𝒆 𝒕𝒉𝒂𝒏 𝒔𝒘𝒆𝒆𝒕𝒔 – 𝒈𝒊𝒇𝒕 𝒉𝒆𝒂𝒍𝒕𝒉 & 𝒉𝒂𝒑𝒑𝒊𝒏𝒆𝒔𝒔.🎁We at Bhimthadi Foundation, Baramati bring you Healthy &...
17/09/2025

🎁 𝑻𝒉𝒊𝒔 𝑫𝒊𝒘𝒂𝒍𝒊, 𝒈𝒊𝒇𝒕 𝒎𝒐𝒓𝒆 𝒕𝒉𝒂𝒏 𝒔𝒘𝒆𝒆𝒕𝒔 – 𝒈𝒊𝒇𝒕 𝒉𝒆𝒂𝒍𝒕𝒉 & 𝒉𝒂𝒑𝒑𝒊𝒏𝒆𝒔𝒔.🎁

We at Bhimthadi Foundation, Baramati bring you Healthy & Nutritious Millet Hampers – a perfect blend of health, tradition & festive joy.

✨ 𝐖𝐡𝐲 𝐜𝐡𝐨𝐨𝐬𝐞 𝐨𝐮𝐫 𝐡𝐚𝐦𝐩𝐞𝐫𝐬?

✔️Wholesome millet-based, high-fibre treats.
✔️Unique & healthy alternative to regular sweets.
✔️ Supports rural women micro-entrepreneurs & SHGs.
✔️Crafted with tradition, warmth & care.

📖 Please find attached our 𝐃𝐢𝐰𝐚𝐥𝐢 𝐆𝐢𝐟𝐭 𝐇𝐚𝐦𝐩𝐞𝐫 Catalogue with pricing options.

📞 𝐅𝐨𝐫 𝐝𝐞𝐭𝐚𝐢𝐥𝐬 & 𝐎𝐫𝐝𝐞𝐫 : +𝟗𝟏 𝟗𝟏𝟕𝟐𝟖𝟎𝟕𝟔𝟑𝟗 | +𝟗𝟏 𝟗𝟔𝟎𝟒𝟎𝟔𝟑𝟐𝟐𝟏

👉 Let’s celebrate this Diwali with health, happiness & women empowerment!

Sunanda Pawar | Agricultural Development Trust,Baramati| Krishi Vigyan Kendra Baramati | Aic-Adt Baramati Foundation | Bhimthadi Jatra | Bhimthadi Foundation

सूक्ष्म-उद्योजकांसाठी भरड धान्य प्रक्रिया उद्योग उभारणी वर आधारित तीन दिवसीय कार्यशाळा.ए.आय.सी - ए.डी.टी बारामती फाऊंडेश...
17/08/2024

सूक्ष्म-उद्योजकांसाठी भरड धान्य प्रक्रिया उद्योग उभारणी वर आधारित तीन दिवसीय कार्यशाळा.

ए.आय.सी - ए.डी.टी बारामती फाऊंडेशन (नीती आयोगाचा उपक्रम आणि अटल इनोव्हेशन मिशनद्वारे समर्थित) भरडधान्य (मिलेट) उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केला आहे. *लहान ते मध्यम स्तरावरील नवोदित उद्योजकांना संधी.*

प्रशिक्षणाचे फायदे:
१) भरड धान्य प्रक्रियेची मूलभूत माहिती म्हणजे साफसफाई, प्रतवारी, दळणे इ.
२) भरड धान्यापासून बनवलेल्या ८ पेक्षा जास्त उत्पादनांवर प्रशिक्षण, विशेष उत्पादने म्हणजे पास्ता, शेवई, रवा, पापड आणि आटा.
३) आधुनिक, मध्यम प्रमाणात उत्पादन घेता येण्यासारख्या यंत्रसामग्रीवर ही उत्पादने तयार करण्याची कला शिका.
४) दीर्घकालीन टिकवणक्षमता आणि बाजारपेठेतील सोयीसाठी पॅकेजिंग तंत्र.
५) अन्न प्रक्रियेशी संबंधित योजना आणि अनुदानांची माहिती.
६) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) नीति-आयोग समर्थित केंद्र म्हणजेच AIC – ADT बारामती फाउंडेशन कडून प्रमाणपत्र.

प्रशिक्षण कालावधी: २९ ऑगस्ट, २०२४ ते ३१ ऑगस्ट, २०२४ (३ दिवस)

मर्यादित जागा: २५ प्रशिक्षणार्थी फक्त.

प्रशिक्षण शुल्क:
1. स्थानिक प्रशिक्षणार्थी : रु.२५०० /- (१८% जी.एस.टी. सहित, फक्त ३ दिवस ट्रेनिंगसाठी)
2. बाहेरगावचे प्रशिक्षणार्थी : रु. ४५००/- (१८% जी.एस.टी. ३ दिवस ट्रेनिंग, जेवण आणि एकत्रित निवास सुविधा ,स्त्री व पुरुषांसाठी वेगळ्या रूम्स)

📋 आत्ताच अर्ज करा 𝐑𝐞𝐠𝐢𝐬𝐭𝐞𝐫 𝐍𝐨𝐰: https://bit.ly/aicadt_Millet-edp

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdyM0FIui22teeztvmBHLQMxdisVJGbWNdUave2L7W08vyotw/viewform

अधिक माहिती साठी संपर्क:
1. श्री.अभिषेक गिते – 9518976034
2. श्री. प्रकाश आटोळे: 99608 00136

03/08/2024
एआयसी एडिटी  बारामती फाउंडेशन तर्फे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या आणि स्टार्टउप बिजनेस आयडिया असणाऱ्या विद्यार...
21/06/2024

एआयसी एडिटी बारामती फाउंडेशन तर्फे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या आणि स्टार्टउप बिजनेस आयडिया असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टार्ट-मी-अप या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन २८ ते ३० जुन २०२४ या दिवशी केले जाणार आहे. एखादी बिजनेस आयडिया स्टार्टअप मध्ये कशी उतरवायची या संदर्भात या कार्यशाळेत तज्ञ व्यक्ती तसेच स्टार्टउप फाउंडर कडून मार्गदर्शन केले जाणार असून डिझाइन थिंकिंग, बिजनेस मॉडेल कॅनव्हास, ग्राहक शोध, बाजार संशोधन, स्टार्टअप इकोसिस्टम, पिच डेक, निधी संधी, डिजिटल प्रोटोटाइपिंग, बौद्धिक संपदा हक्क या विषयावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. या तीन दिवसीय बूट कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी बाहेरगावातील प्रशिक्षणार्थीसाठी राहणे आणि जेवण यासकट खर्च रुपये ४७२० येवढा येणार आहे.
अनिवासी प्रशिक्षांर्थी साठी रुपये २५०० एवढे शुल्क भरावयाचे आहे.
या कार्यशाळेत नोंदणी करण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.
नावनोंदणी करण्यासाठी श्री.अविनाश पुदाळे +91 8329849497 अथवा श्री. अभिषेक गिते: +91 9518976034 यांच्याशी संपर्क साधावा किंवा सोबत दिलेला क़्यु आर कोड स्कॅन करून नावनोंदणी करावी.

#स्टार्टमीअप #एआयसीएडिटी #स्टार्टअपकार्यशाळा
#उद्योजकता #डिझाइनथिंकिंग #बिजनेसआयडिया #स्टार्टअपइकोसिस्टम
#उद्योजकतेचा_प्रवास #मार्गदर्शन #शिक्षणकार्यशाळा
#उद्योजकतेचीशुरुवात #बिजनेसमॉडेलकॅनव्हास

Address

Baramati
413102

Telephone

+919607791999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhimthadi Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhimthadi Foundation:

Share