Patel's R Mart

Directions Website Contact the business

Patel's R Mart Welcome to Patel’s R Mart 🛒
Your trusted supermarket chain with 52 stores across Mumbai region.

Shop groceries, daily essentials & quality products at great prices. Enjoy exciting offers and a better shopping experience every day!

द्वारलीकरांसाठी आनंदाची बातमी!Patel’s R Mart चं 54वं सुपरमार्केट आता द्वारली गावात सुरू झालं आहे!दमदार ऑफर्स, भरपूर व्हर...
28/09/2026

द्वारलीकरांसाठी आनंदाची बातमी!

Patel’s R Mart चं 54वं सुपरमार्केट आता द्वारली गावात सुरू झालं आहे!
दमदार ऑफर्स, भरपूर व्हरायटी आणि रोजच्या खरेदीवर जबरदस्त बचत !

मग वाट कसली पाहताय? आजच या आणि शॉपिंगचा धमाका अनुभवा!



[Patel’s R Mart Dwarli, Patel’s R Mart Kalyan East, supermarket in Dwarli, grocery store in Dwarli, new supermarket in Kalyan East, grocery shopping offers, supermarket offers near me, daily grocery savings, best grocery deals in Kalyan, Patel’s R Mart 54th supermarket, Dwarli grocery store, affordable grocery shopping, supermarket opening in Dwarli, Patel’s R Mart offers, grocery shopping in Kalyan.]

उत्सव संपला, पण आपली जबाबदारी इथे संपत नाही.बाप्पांच्या सुंदर आठवणी जपत घर, सोसायटी आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा छोटासा सं...
28/09/2026

उत्सव संपला, पण आपली जबाबदारी इथे संपत नाही.
बाप्पांच्या सुंदर आठवणी जपत घर, सोसायटी आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा छोटासा संकल्प करूया.
स्वच्छता ही फक्त उत्सवानंतरची गोष्ट नाही, ती रोजची सवय बनवूया.
जबाबदारी निभावणार? व्हय महाराजा!

बाप्पा गेले गावाला, पण घर अजूनही त्यांच्या आठवणींनी भरलेलं आहे.आरतीचा नाद, मोदकांचा गोडवा, पाहुण्यांची वर्दळ आणि बाप्पां...
26/09/2026

बाप्पा गेले गावाला, पण घर अजूनही त्यांच्या आठवणींनी भरलेलं आहे.
आरतीचा नाद, मोदकांचा गोडवा, पाहुण्यांची वर्दळ आणि बाप्पांसमोर एकत्र आलेल्या कुटुंबाचे ते खास क्षण मनात कायम राहतील.
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
व्हय महाराजा!

#घराघरातगणपती #गणपतीबाप्पामोरया #व्हयमहाराजा

25/09/2026

बाप्पाला निरोप देताना मनात एकच भावना, कृतज्ञता आणि पुन्हा भेटीची आस.
गणरायाचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहो.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!



[Ganpati Bappa Morya, पुढच्या वर्षी लवकर या, Ganpati Visarjan, Ganesh Visarjan, Anant Chaturdashi, Ganesh Utsav, Ganpati Festival Maharashtra, Marathi Ganpati caption, Ganesh blessings, Bappa farewell, Ganpati emotional caption, Ganesh Chaturthi celebration, Ganpati devotional post, Ganesh bhakti, Lord Ganesha blessings, Marathi festival post, Ganpati visarjan caption, Bappa Morya ]

पटेल्स आर मार्टच्या मखर आरास स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत! बाप्पासाठी प्रेमाने आ...
24/09/2026

पटेल्स आर मार्टच्या मखर आरास स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत!
बाप्पासाठी प्रेमाने आणि कल्पकतेने सजवलेल्या प्रत्येक मखर आरासामागची मेहनत खरंच कौतुकास्पद आहे.

ही आहेत सहभागी स्पर्धकांच्या काही निवडक आणि आकर्षक आरासांची झलक!
तुमची आरास अजून पाठवली नसेल, तर आजच फोटो शेअर करा आणि जिंका फ्री शॉपिंगची सुवर्णसंधी!

गणपती बाप्पा मोरया!



(Patel’s R Mart, Makhara Aaras Competition, Ganpati Aaras Competition, Ganeshotsav 2026, Ganpati Decoration Competition, Ganesh Makhara Decoration, Ganpati Photo Contest, Free Shopping Contest, Ganesh Festival Competition, Ganpati Decoration Ideas, Maharashtra Ganeshotsav, Ganpati Bappa Morya, Festival Contest, Ganesh Decoration, Patel’s R Mart Contest, Makhara Aaras Photo, Ganpati Home Decoration, Ganeshotsav Offer, Free Shopping Opportunity, Ganpati Competition Maharashtra)

नवीन स्टोअरच्या भव्य उद्घाटनाचा आनंद आता होणार आणखी खास! Patel’s R Mart घेऊन आलंय उद्घाटनानिमित्त तुमच्यासाठी एक जबरदस्त...
24/09/2026

नवीन स्टोअरच्या भव्य उद्घाटनाचा आनंद आता होणार आणखी खास!
Patel’s R Mart घेऊन आलंय उद्घाटनानिमित्त तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर.

स्टोअरमध्ये ₹1,999 ची खरेदी करा आणि ₹899 किमतीची Premium Duffle Bag मिळवा फक्त ₹249 मध्ये! शॉपिंग लिस्ट तयार ठेवा आणि Patel’s R Mart ला नक्की भेट द्या!
नवीन स्टोअर, नवीन ऑफर्स आणि बचतीचा नवा अनुभव!



[Patel’s R Mart, Patel’s R Mart opening offer, Patel’s R Mart new store, grand opening offer, new supermarket opening, premium duffle bag offer, ₹1999 shopping offer, ₹249 duffle bag offer, shopping offers, supermarket offers, grocery shopping offers, new store offer, opening day offer, big savings, smart shopping, grocery supermarket, Patel’s R Mart Dwarli, Patel’s R Mart Kalyan East, Dwarli supermarket, Kalyan East shopping, Bachat Ka Waada, Patel’s R Mart offers]

बाप्पाच्या निरोपाची तयारीही होऊ दे मनापासून!विसर्जन पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मिळवा Patel’s R Mart मध्ये आणि साजरा क...
24/09/2026

बाप्पाच्या निरोपाची तयारीही होऊ दे मनापासून!
विसर्जन पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मिळवा Patel’s R Mart मध्ये आणि साजरा करा भक्ती, परंपरा आणि उत्सवाचा सुंदर क्षण. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

#घराघरातगणपती #गणपतीबाप्पामोरया #व्हयमहाराजा

23/09/2026

द्वारलीकर तयार आहात का मनसोक्त शॉपिंग करायला आणि केलेल्या शॉपिंग वर भरपूर डिस्काउंट मिळवायला ?

पटेल्स आर मार्ट ची ५४ वी शाखा सुरु होत आहे आपल्या द्वारली गाव येथे. जिथे तुम्हाला मिळणार आहेत धमाकेदार ऑफर्स, आकर्षक गिफ्ट्स आणि भरपूर डिस्काउंटस…!

पटेलस् आर मार्ट, श्री मलंगगड रोड, गायत्री शाळेसमोर, द्वारली गाव,कल्याण पूर्व !
Opening date - 26 September 2026
Time - 11 a.m



[Patel’s R Mart Dwarly, Patel’s R Mart Kalyan East, Dwarly supermarket, new supermarket in Dwarly, supermarket in Kalyan East, grocery store Dwarly, grocery shopping Kalyan, Patel’s R Mart 54th store, Patel’s R Mart new branch, Dwarly store opening, Kalyan new store opening, grand opening 26 September 2026, shopping offers in Kalyan, grocery offers Kalyan, discount supermarket Kalyan, supermarket near Malanggad Road, Shri Malanggad Road supermarket, shopping in Dwarly, opening offers Patel’s R Mart, Patel’s R Mart discounts, Patel’s R Mart gifts, Dwarly shopping offers]

उत्सव सुरू झाला की घरातली माणसं वाढतात आणि डब्बे मात्र पटकन रिकामे होतात.तेल, साखर, पीठ, तांदूळ, चहा आणि रोजच्या गरजेच्य...
22/09/2026

उत्सव सुरू झाला की घरातली माणसं वाढतात आणि डब्बे मात्र पटकन रिकामे होतात.
तेल, साखर, पीठ, तांदूळ, चहा आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंचा Stock पुन्हा Check करा.
Festival Refill Deals साठी आजच भेट द्या Patel’s R Mart ला.
Refill करायचं? व्हय महाराजा!

आता द्वारलीच्या ग्राहकांसाठी शॉपिंग होणार अधिक खास!कारण पटेल्स आर मार्टची ५४वी शाखा लवकरच येत आहे तुमच्या द्वारलीमध्ये!ग...
21/09/2026

आता द्वारलीच्या ग्राहकांसाठी शॉपिंग होणार अधिक खास!
कारण पटेल्स आर मार्टची ५४वी शाखा लवकरच येत आहे तुमच्या द्वारलीमध्ये!

ग्रोसरीपासून डेली इसेन्शिअल्सपर्यंत घरासाठी लागणारं सर्वकाही मिळणार एकाच ठिकाणी.
आकर्षक ऑफर्स आणि खरेदीत मोठी बचत ,सगळं आता तुमच्या अगदी जवळ!

📍 श्री मलंगगड रोड, गायत्री शाळेसमोर, द्वारली गाव, कल्याण पूर्व – 421306.
Launching Soon! Stay Tuned!

Address

Ambarnath

Opening Hours

Monday 9am - 9:30pm
Tuesday 9am - 9:30pm
Wednesday 9am - 9:30pm
Thursday 9am - 9:30pm
Friday 9am - 9:30pm
Saturday 9am - 9:30pm
Sunday 9am - 9:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patel's R Mart posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Patel's R Mart:

Shortcuts

Share