Suhani's Kitchen

Suhani's Kitchen Hey lovely frenz n foodies, Free subscribe to my channel "suhani's kitchen" on you tube for quick, easy n healthy recipes.

21/05/2026

कैरीची चटपटीत कढी आणि त्यात शेवग्याच्या शेंगा म्हणजे भन्नाट चवीचा बॉम्ब ब्लास्ट😍😍🔥
“ही कढी एकदा खाल्लीत तर बाकी सगळ्या भाज्या फिक्या वाटतील!”

उन्हाळ्यातली आंबट-गोड-तिखट चव आणि शेवग्याच्या शेंगांचा भन्नाट फ्लेवर… अहाहा! 🤤
गरम भातासोबत ही कढी म्हणजे अगदी soul comfort food! 🍚💛
घरगुती चव, पारंपरिक टेस्ट आणि एकदम झणझणीत ट्विस्ट! 😋🔥
आजच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांची वाहवा मिळवा! 🙌

#कैरीचीकढी #मराठीरेसिपी #घरगुतीजेवण #झणझणीत #महाराष्ट्रीयनपदार्थ 🥭✨

18/05/2026

साखर नाही, कस्टर्ड पावडर नाही… तरीही इतकं Creamy Mango Fruit Custard! 😍🥭

उन्हाळ्यात थंडगार “मैंगो फ्रूट कस्टर्ड” serve करा आणि सगळ्यांची मनं जिंका 😍❤️

आंब्याचा सीझन आणि अशी हेल्दी गोड डिश म्हणजे अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन! 🥭✨

साखर न वापरता आणि कस्टर्ड पावडरशिवाय तयार केलेलं हे Mango Fruit Custard इतकं creamy आणि tasty आहे की एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवाल 😋
घरच्या घरी झटपट तयार होणारी ही healthy dessert recipe नक्की ट्राय करा ❤️

16/05/2026

आंध्रा स्टाईल दोडक्याची पचडी | चमचमीत चवीचा जबरदस्त तडका 🔥
साधं दोडकं पण चव अशी की २ घास जास्तच खाल 😋🌶️
कंटाळवाण्या दोडक्याला दिला आंध्रा पद्धतीचा भन्नाट ट्विस्ट 🔥

आजची रेसिपी आहे आंध्रा स्टाईल झणझणीत दोडक्याची पचडी 🌶️🥒
साध्या दोडक्याला असा चटपटीत ट्विस्ट दिलाय की सगळे बोटं चाटत बसतील 😍
गरम भात, तूप किंवा पोळी भाकरीसोबत ही पचडी म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बो 🤤
व्हिडिओ आवडला तर Page Follow करा ❤️ आणि आपल्या फूडी मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🔥

#दोडक्याचीपचडी #झणझणीत #घरगुतीजेवण

08/05/2026

फिशफ्राय पेक्षा पण भन्नाट चवीचे कच्च्या केळ्याचे काप 😋😋👌
कमी तेलकट, झटपट तयार होणारे, चमचमीत आणि अतिशय स्वादिष्ट असे कच्च्या केळ्याचे काप एकदा केलेत तर पुनः पुन्हा करणारच 😍😍

#कच्च्याकेळ्याचेकाप #काप

05/05/2026

तुम्हाला फरसबीची भाजी आवडत नाही ना?😏मग एकदा या पद्धतीने फरसबीची कोशिंबीर करून बघा.
फक्त काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी चवीलाही मस्त आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे 💚

#फरसबीचीकोशिंबीर #मराठीपदार्थ

04/05/2026

"आंब्याच्या रसातले मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक" या पद्धतीने केलेत तर अजिबात चुकणार नाहीत, बिघडणार नाहीत आणि फुटणारही नाहीत. मोदक उत्तम होण्यासाठी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका 👍

02/05/2026

कच्च्या फणसाची भाजी, माझ्या आज्जे सासूबाईंची ठेवणीतली खास रेसिपी😍

#फणसाचीभाजी #कोकणातलीखासरेसिपी #कोकणचीशानफणसाचीभाजी

30/04/2026

गावाकडची आठवण करून देणारी चमचमीत “घोटलेली वांग्याची भाजी” 🍆✨
साधी सोप्पी झटपट होणारी रेसिपी😍

#वांग्याचीभाजी #घोटलेलंवांगं

तुम्हाला पोटभरीची पण परिपूर्ण, स्वादिष्ट आणि पौष्टिक "वन डिश मिल" रेसिपी हवी असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. यात...
25/04/2026

तुम्हाला पोटभरीची पण परिपूर्ण, स्वादिष्ट आणि पौष्टिक "वन डिश मिल" रेसिपी हवी असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. यात तुमच्या आवडत्या भरपूर भाज्या, डाळी आणि ज्वारी पण आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात पोटाला, मनाला आणि शरीराला थंडावा आणि तृप्ती देणारे जेवण.

25 likes, 25 comments. "रोज तीच तीच पोळी भाजी,खिचडी भात खाऊन कंटाळा आला?रात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा वेगळा पौष्टिक menu"

आजपर्यंत कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही रेसिपी कोणीही दाखविलेली नाही😍उन्हाळ्यासाठी खास, हा आगळा वेगळा "थीक शेक" क...
24/04/2026

आजपर्यंत कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही रेसिपी कोणीही दाखविलेली नाही😍
उन्हाळ्यासाठी खास, हा आगळा वेगळा "थीक शेक" करून बघा.🧋अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे.
पोटाला, मनाला आणि शरीराला थंडावा आणि तृप्ती देणारा, sugar-free, हाय प्रोटीन "थीक शेक" must try रेसिपी आहे, अजिबात चुकवू नका.
https://youtu.be/GY88WqXdNyw?si=Oy_6hfDmPFXz6hJQ

28 likes, 13 comments. "उन्हाळ्यासाठी खास पोटाला थंडावा देणारा कॅल्शियम,प्रोटीन व लोहयुक्त शुगरफ्री मिल्कशेक/Summer drinks"

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suhani's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share