06/01/2026
अंगारकी संकष्टी चतुर्थी मागे एक सुंदर कथा आहे 🙏
अंगारक ऋषींनी मंगळवारी आलेल्या संकष्टीला प्रचंड भक्तीने गणपतीची उपासना केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणरायांनी दर्शन दिलं आणि वरदान दिलं की —
👉 “आजच्या दिवशी जो श्रद्धेने व्रत करेल, त्याची सर्व संकटं दूर होतील.”
म्हणून ही चतुर्थी सर्वात शुभ मानली जाते ✨
गणपती बाप्पा मोरया! 🙏