15/04/2026
आम्ही पुन्हा आलो आहोत या सीजनमध्ये! 🥭
Lawange Farms कडून प्रीमियम देवगड हापूस आंबे — देवगड व रत्नागिरी येथील विश्वासू शेतकऱ्यांकडून थेट आणलेले 🌿
मागील वर्षी तुम्ही दिलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद — यावर्षीही आम्ही तसाच दर्जा आणि चव देण्याचा प्रयत्न करणार आहोत 🤝
आमचा उद्देश एकच: नैसर्गिक आंबे, योग्य दर आणि उत्तम गुणवत्ता
✨ आपल्याला काय मिळेल:
• नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे (रसायनमुक्त)
• निवडक प्रीमियम गुणवत्ता
• 1, 2, 5 व 6 डझन पेट्या उपलब्ध
• थेट शेतातून सोर्सिंग
💰 उपलब्धतेनुसार मागील वर्षासारखा दर ठेवण्याचा प्रयत्न
🚚 3 डझनपेक्षा जास्त ऑर्डरवर Magarpatta मध्ये मोफत डिलिव्हरी
🚚 पुण्यामध्ये Porter द्वारे डिलिव्हरी उपलब्ध (खर्च ग्राहकाने भरायचा आहे)
📅 डिलिव्हरी: रविवार व बुधवार (ऑर्डरनुसार)
⚠️ फक्त advance payment
📦 Bulk ऑर्डर स्वीकारले जातील – सर्वोत्तम दर दिला जाईल
📞 ऑर्डरसाठी WhatsApp द्वारा संपर्क करा:
7276124265 / 9168356006
खऱ्या देवगड हापूसची चव हवी असेल तर आजच बुक करा — स्टॉक मर्यादित आहे!