Bmart

Bmart ग्राहकांची बचत, हेच आमचे उद्दिष्ट
Your One-Stop Grocery & Daily Needs Store
Best Prices | Fresh Products | Daily Offers
📍 Murgud–Admapur Road, Nidhori.

Kolhapur.
📞 9422109575 | 8446831837

महागाईला BREAK द्यायचा आहे? 🛒💥दरवेळी shopping करताना वाढलेले rates पाहून त्रास होतो ना? 😓महागाईमुळे daily grocery खर्च व...
05/06/2026

महागाईला BREAK द्यायचा आहे? 🛒💥

दरवेळी shopping करताना वाढलेले rates पाहून त्रास होतो ना? 😓

महागाईमुळे daily grocery खर्च वाढतोय… पण quality compromise करायची नाही!

आजच्या काळात savings करणं गरजेचं आहे — पण त्यासाठी quality सोडणं योग्य नाही.
B Mart मध्ये तुम्हाला मिळतात quality products तेही discount मध्ये!
घरासाठी असो किंवा monthly shopping — इथे तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी आणि योग्य दरात मिळतं 🛍️

महाग वस्तू म्हणजेच चांगली quality असं नाही… smart shopping केल्यानेच खरं saving होतं. ✔️

Shop smart at B Mart
✔ Quality grocery products
✔ Best prices & offers
✔ One stop shopping solution

आजच भेट द्या आणि savings ला सुरुवात करा! 💸
पत्ता १: सुवर्ण गणेश मंदिर जवळ, मुसगुडे - आदमापूर रोड, निढोरी.
पत्ता २: पेट्रोल पंप शेजारी, गारगोटी - पाटगाव रोड, कडागाव.
संपर्क: 94221 09575 | 84468 31837

📞 Call: 9422109575 / 8446831837
Bmart Nidhori, Supermarket in Nidhori, Local supermarket

04/06/2026

'बी मार्ट' घेऊन आला आहे एकदम चटपटीत ऑफर!
आता तुमच्या घरीच बनवा चवदार पाणीपुरी आणि चटपटीत भेळ.
👉 पाणीपुरी फॅमिली पॅक (शेव, बुंदी, मसाल्यासह) – फक्त ₹६०/-
👉 चटपटीत भेळ फॅमिली पॅक – फक्त ₹७०/-

तर मग वाट कसली बघताय?
आजच तुमच्या जवळच्या 'बी मार्ट' स्टोअरला भेट द्या आणि हा धमाकेदार फॅमिली पॅक घरी घेऊन जा! 🛒🏃♂️

📍 पत्ता १: सुवर्ण गणेश मंदिर जवळ, मुसगुडे - आदमापूर रोड, निढोरी.
📍 पत्ता २: पेट्रोल पंप शेजारी, गारगोटी - पाटगाव रोड, कडागाव.
📞 संपर्क: 94221 09575 | 84468 31837
B Mart Nidhori, B Mart Kadagaon, Best Supermarket in Gargoti, Shopping mart near me.

30/05/2026

शाळा, कॉलेज किंवा ऑफिस... स्टेशनरी तर लागणारच! पण बाजारात गेल्यावर लोकल क्वालिटीच्या वस्तूंसाठी सुद्धा अवाजवी पैसे मोजावे लागतात. ब्रँडेड वस्तू घ्यायला जावं तर बजेट कोलमडतं. शेवटी पैशांची ओढाताण आणि मुलांच्या आनंदाशी तडजोड करावी लागते.

तुमचं हक्काचं — बी मार्ट (B Mart)! 🥳
सर्व नामांकित ब्रँड्सची स्टेशनरी थेट २०% ते ५०% डिस्काउंट (20 to 50% Off) मध्ये मिळणार आहे! होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत! दर्जेदार वस्तूंवर एवढी मोठी सूट इतर कुठेच मिळणार नाही. 📉📚

बजेटमध्ये भरपूर खरेदी करायची असेल तर वाट कसली पाहताय?
आजच 'बी मार्ट' ला भेट द्या आणि मुलांची शाळा-कॉलेजची तयारी अगदी आनंदात करा! 👇

📍 आजच भेट द्या.
१) सुवर्ण गणेश मंदिर जवळ, मुरगुड - आदमापूर रोड, निढोरी.
२) पेट्रोल पंप शेजारी, गारगोटी-पाटगाव रोड, कडगाव.
📞 संपर्क: 94221 09575 | 84468 31837

27/05/2026

महागाई आपण कमी करू शकत नाही. पण आपण स्मार्टपणे खरेदी नक्कीच करू शकतो! आपण कुठून खरेदी करतो, यावर आपली महिन्याची बचत अवलंबून असते.

या सर्व समस्यांवर एकच आणि परफेक्ट उपाय म्हणजेच "बी मार्ट! 🛒✨

आमच्या मॉलमध्ये पिठापासून ते मिठापर्यंत आणि डाळींपासून ते थेट कॉस्मेटिक्स, प्लास्टिक व स्टीलच्या वस्तूंपर्यंत सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध आहे. तेही अगदी होलसेल दरात आणि एमआरपीपेक्षा (MRP) खूप कमी किमतीत!
आता क्वालिटीशी अजिबात तडजोड न करता, प्रत्येक खरेदीवर करा पैशांची मोठी बचत.

आजच आमच्या जवळच्या शाखेला भेट द्या:
📍 पत्ता १: सुवर्ण गणेश मंदिर जवळ, मुरगुड - आदमापूर रोड, निढोरी.
📍 पत्ता २: पेट्रोल पंप शेजारी, गारगोटी-पाटगाव रोड, कडगांव.
📞 अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा: 9689362734 / 9422109575

26/05/2026

सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, महागाई तर रोजच वाढतेय... अशा वेळी खिसा सांभाळताना नाकीनऊ येतं, हेच खरं!

पण काळजी करू नका, उपाय आमच्याकडे आहे!
तुमच्या पैशांची खरी बचत करण्यासाठी "बी मार्ट" सज्ज आहे! इथे तुम्हाला रोजच्या लागणाऱ्या सर्व वस्तू, प्रीमियम क्वालिटीचे धान्य, मसाले आणि ब्रँडेड कॉस्मेटिक्स, बेकरी आयटम्स, आईस्क्रीम, प्लास्टिक वेअर आणखी बरच काही अगदी होलसेल आणि रास्त दरात! म्हणजेच, खरेदी मोठी आणि बचतही भरपूर! 🥳

'फ्री होम डिलिव्हरी' सेवा उलपब्ध! 📦🚚

आत्ताच भेट द्या
📍 सुवर्ण गणेश मंदिर जवळ, मुरगुड - आदमापूर रोड, निढोरी.
📍 पेट्रोल पंप शेजारी, गारगोटी-पाटगाव रोड, कडगाव.
📞 कॉल करा : 94221 09575 | 84468 31837
B Mart Nidhori, Best Grocery store in Nidhori, B Mart Gargoti, Kirana shop near me, Free home delivery in Nidhori, Grocery shopping offers, Nidhori market wholesale rate, फ्री होम डिलिव्हरी, बी मार्ट.
#निढोरी #गारगोटी #किराणामाल #बचत #बीमार्ट

25/05/2026

बी मार्टच्या स्पेशल ऑफर्स ! 🛍️✨

तुमचं हक्काचं 'बी मार्ट'!
आता काळजी सोडा! कारण 'बी मार्ट' निढोरी तुमच्यासाठी घेऊन आले आहे धमाकेदार किराणा ऑफर्स! जिथे तुम्हाला मिळेल बाजारापेक्षाही खूप स्वस्त आणि सर्वोत्तम क्वालिटीचे साहित्य. 🤩👇

विशेष ऑफर्स:
• 🍪 Sunder Super Coconut Cookies: MRP ₹१३० | ऑफर प्राईज फक्त ₹५५! (थेट ₹७५ ची बचत)
• 🍪 Parle-G: MRP ₹१०० | ऑफर प्राईज फक्त ₹९०!
• 🧴 Wild Stone Perfume: MRP ₹२४० | ऑफर प्राईज फक्त ₹१३०! (थेट ₹११० ची बचत)
• 🧴 Clinic Plus Shampoo: MRP ₹३४० | ऑफर प्राईज फक्त ₹३१०!
• 🥥 Coco Touch Coconut Oil: Buy 1 Get 1 Free! 🧴➕🧴
• 🧼 Surf Excel Detergent: MRP ₹८० | ऑफर प्राईज फक्त ₹७०!
• 🧼 Ariel Machine Expert: MRP ₹१२५० | ऑफर प्राईज फक्त ₹१०९९! (+५००ml फ्रंट लोड लिक्विड मोफत!)
• 🌾 Daawat Rozana Basmati Rice: MRP ₹८४० | ऑफर प्राईज फक्त ₹६३०! (₹२१० ची बचत)
• 🪔 Premium Incense Stick: MRP ₹१४० | ऑफर प्राईज फक्त ₹९९!

✨ विशेष सुविधा: तुमच्यासाठी फ्री होम डिलिव्हरी (Free Home Delivery) देखील उपलब्ध आहे! 🚚💨
एवढी मोठी बचत आणि उत्तम क्वालिटी फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी! मग विचार काय करताय? आजच आपल्या कुटुंबासोबत बी मार्टला भेट द्या!

📞 अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी संपर्क:
📍 पत्ता: सुवर्ण गणेश मंदिर जवळ, मुरुगुड - आदमापूर रोड, निढोरी.
📞 संपर्क: 94221 09575 | 84468 31837
चला तर मग, आजच भेट द्या 'बी मार्ट'ला! 🛍️👇

25/05/2026

"अधिक महिना आला की जावईबापूंना काय आवडतं? खमंग आणि जाळीदार अनारसे! 😋✨"
अधिक महिना सुरू झाला की प्रत्येक आईच्या आणि सासूबाईंच्या मनात पहिली आठवण येते ती म्हणजे लेकी-जावयाचे कोडकौतुक!

'बी मार्ट' तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम परफेक्ट, पारंपरिक चवीचे आणि तयार 'अनारसे पीठ'! अगदी घरच्यासारखे, खमंग आणि जाळीदार अनारसे आता मिनिटांत तयार होतील. वेळही वाचेल आणि कौतुकही दुप्पट होईल! 🥰

मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या 'बी मार्ट'ला भेट द्या आणि सणाचा आनंद द्विगुणित करा!
🔍 पत्ता आणि संपर्क:
📍 सुवर्ण गणेश मंदिर जवळ, मुरुगुड - आदमापूर रोड, निढोरी.
📞 संपर्क: 94221 09575 | 84468 31837

चला तर मग, आजच भेट द्या 'बी मार्ट'ला! 🛍️👇
#पारंपरिकचव #अनारसेपीठ #अधिकमहिना #बीमार्टनिढोरी

18/05/2026

तुमच्या संपूर्ण घरासाठी 'परफेक्ट' शॉपिंग डेस्टिनेशन! 📍✨
दर्जेदार वस्तू आणि रास्त दर यांचा संगम म्हणजे बी मार्ट. एकाच ठिकाणी सर्व काही:

🏠 घरासाठी लागणारे डेली इसेन्शिअल्स
💎 प्रीमियम क्वालिटी धान्य आणि मसाले
💄 ब्रँडेड कॉस्मेटिक्स आणि पर्सनल केअर

👉 विशेष ऑफर: फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध! 📦

मग विचार कसला करताय? आजच या आणि तुमची पसंतीची खरेदी करा! 🛍️

Location: मुरगुड - आदमापुर रोड, सुवर्ण गणेश मंदिर शेजारी, निढोरी
संपर्क: 9422109575 | 8446831837

🛑 दरवेळी वेगवेगळ्या दुकानात फिरून कंटाळा आलाय का?⏳ वेळ जातोय, पेट्रोल जातंय… आणि तरीही सगळं मिळत नाही!आजच्या धावपळीच्या ...
16/05/2026

🛑 दरवेळी वेगवेगळ्या दुकानात फिरून कंटाळा आलाय का?
⏳ वेळ जातोय, पेट्रोल जातंय… आणि तरीही सगळं मिळत नाही!

आजच्या धावपळीच्या जीवनात One Stop Shopping हीच खरी गरज आहे!
🛍️ बी मार्ट – तुमचं Complete Shopping Destination!
✔ किराणा
✔ डेअरी प्रॉडक्ट्स
✔ बेकरी
✔ आईस्क्रीम
✔ मसाले
✔ कॉस्मेटिक्स
✔ प्लास्टिक वेअर
✔ कटलरी
आता एकाच ठिकाणी सगळं मिळवा…
Time Save + Money Save + No Tension Shopping!
👩🦰 घरासाठी, कुटुंबासाठी, आणि रोजच्या गरजांसाठी –
एकच भेट = Complete Shopping ✔

📍 Location:
मुरगुड - आदमापुर रोड, सुवर्ण गणेश मंदिर शेजारी, निढोरी
📞 संपर्क: 9422109575 | 8446831837

👉 आजच भेट द्या !
One stop shopping mart Kolhapur, grocery store near me, supermarket in Nidhori, daily needs store Kolhapur, best mart near me

Address

मुरगूड-आदमापूर रोड, सुवर्ण गणेश मंदीर शेजारी, निढोरी
Kolhapur
416219

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bmart posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category