31/12/2025
खेळ रंगणार, गप्पा रंगणार आणि जिंकणाऱ्या वहिनींना मिळणार मानाची पैठणी! 👗
प्रत्येक सहभागी महिलेसाठी खास सरप्राईज गिफ्ट्स! 🎁
🗓️ कधी: उद्या सांद्यकाळी ६ वाजता
📍 कुठे: आपी स्मार्ट बझार, मरकळ रोड, आळंदी.
तर आपल्या सख्यांना, मैत्रिणींना आणि घरातील सर्वांना घेऊन नक्की या!
उद्याच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आजच तुमचं नाव नोंदवा किंवा उद्या वेळेवर उपस्थित राहा!”
#होममिनिस्टर #मानाचीपैठणी